Jump to content

चर्चा:जागतिक आरोग्य संघटना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:विश्व स्वास्थ्य संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

शीर्षक बदलायला हवे

[संपादन]

मराठीतील अर्थच्छटांनुसार या लेखाचे नाव जागतिक आरोग्य संघटना असे हवे. 'विश्व' = universe आणि 'जग' = World. तसेच 'health' या संज्ञेला मराठीत 'आरोग्य' असा शब्द योजण्याचे प्रचलन आहे. त्यामुळे 'विश्व स्वास्थ्य संघटना' असे हिंदीचे तंतोतंत अनुकरण न करता मराठीतील अर्थच्छटांनुसार 'जागतिक आरोग्य संघटना' असे शीर्षक ठेवावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:४७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)