"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Bot: Reverted to revision 1665478 by 42.106.196.46 on 2019-02-11T16:27:13Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1665478 by 42.106.196.46 on 2019-02-11T16:27:13Z)
 
==सहकारी ==
ॲन सॅलिव्हन ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्याबरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह [[जॉन मेसी]] ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला. त्यांची तब्येत [[इ.स. १९१४]] नंतर उतरत गेली. ॲन सॅलिव्हन ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला. त्यापूर्वी त्या कोमात होत्या. मृत्यूसमयी त्यांचा हात केलर यांच्या हातात होता. <ref>http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx</ref> त्यांच्या मृत्यूनंतर थॉंप्सनथाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या.
 
पॉली थॉंप्सनथाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधिर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. <ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref> हेलन त्यानंतर ॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाऊंडेशन फॉर द ब्लाईंड" सुरू केले. <ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>. १९५७ साली थॉंप्सननाथाँप्सनना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तब्येत खालावली. १९६० साली त्यांचा मृत्यू झाला.
[[चित्र:Helen_Keller_wearing_a_sari_in_Bombay.jpg|इवलेसे|मुंबई भेटीत साडी परिधान करताना ]]
 
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी