"जस्टिन त्रूदो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०: ओळ २०:
| मागील2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| पुढील2 =
| मतदारसंघ2 = [[माँत्रियाल|पापिन्यू]]
| मतदारसंघ2 = [[मॉंत्रियाल|पापिन्यू]]
| बहुमत =
| बहुमत =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1971|12|25}}
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1971|12|25}}
ओळ २८: ओळ २८:
| राष्ट्रीयत्व =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = कॅनडाची लिबरल पार्टी
| पक्ष = कॅनडाची लिबरल पार्टी
| निवास = [[माँत्रियाल]]
| निवास = [[मॉंत्रियाल]]
| शाळा_महाविद्यालय =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| व्यवसाय =

११:०९, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

जस्टिन त्रूदो
चित्र:INC 2009 Justin Trudeau2.JPG

कॅनडा ध्वज कॅनडाचा २३वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
ठरायचे आहे
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील स्टीफन हार्पर

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१४ एप्रिल २०१३

कॅनडा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१४ ऑक्टोबर २००८
मतदारसंघ पापिन्यू

जन्म २५ डिसेंबर, १९७१ (1971-12-25) (वय: ५२)
ओटावा, ऑन्टारियो, कॅनडा
राजकीय पक्ष कॅनडाची लिबरल पार्टी
निवास मॉंत्रियाल
धर्म रोमन कॅथलिक

जस्टिन पेरी जेम्स त्रूदो (फ्रेंच: Justin Pierre James Trudeau; जन्म: २५ डिसेंबर १९७१) हा कॅनडा देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान पिएर त्रूदोमार्गारेट ट्रुडो ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकीय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला.

ऑक्टोबर २०१५ मध्ये कॅनडात घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकीमध्ये त्रूदोच्या लिबरल पक्षाने ३३८ जागांपैकी १८४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहूमत मिळवले. लिबरल पक्षाचा अध्यक्ष ह्या नात्याने जस्टिन त्रूदो कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.

बाह्य दुवे