ब्रायन मुलरोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रायन मुलरोनी

मार्टिन ब्रायन मुलरोनी (२० मार्च, १९३९- ) हे कॅनडाचे भूतपूर्व पंतप्रधान आहेत. हे कॅनडाचे १८वे पंतप्रधान आसून १७ सप्टेंबर, १९८४ ते २५ जून,१९९३ दरम्यान सत्तेवर होते.[१]

संदर्भ आणि नोदी[संपादन]

  1. ^ Norman Hilmer, "Brian Mulroney" Archived October 19, 2019, at the Wayback Machine.. The Canadian Encyclopedia, April 22, 2013.