आर्थर मीयन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्थर मीयन

आर्थर मीयन (१६ जून, १८७४:पर्थ साउथ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ५ ऑगस्ट, १९६०:टोरॉंटो, कॅनडा) हा कॅनडाचा नववा पंतप्रधान होता. हा जुलै १९२० ते डिसेंबर १९२१ आणि जून ते सप्टेंबर १९२६ अशा दोन कालखडांत सत्तेवर होता.