किम कॅम्पबेल
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | कॅनडा |
| जन्म-नाव | Avril Phædra Douglas Campbell |
| दिलेले नाव | Kim |
| आडनाव | Campbell |
| उपनाव | Kim |
| जन्म तारीख | १० मार्च 1947 |
| जन्मस्थान | पोर्ट अल्बर्नी |
| वैवाहिक जोडीदार | Hershey Felder |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| नियोक्ता | हार्वर्ड विद्यापीठ |
| पद | कॅनडाचे पंतप्रधान, Minister of National Defence, member of the House of Commons of Canada |
| शिक्षण घेतलेली संस्था | Peter A. Allard School of Law, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, University of British Columbia, Prince of Wales Secondary School, The Royal Conservatory of Music |
| कर्मस्थळ | ओटावा |
| राजकीय पक्षाचा सभासद | British Columbia Social Credit Party, Progressive Conservative Party of Canada |
| Candidacy in election | 1988 Canadian federal election, 1993 Canadian federal election |
| धर्म | Anglican Church of Canada |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.kimcampbell.com/ |
एव्हरिल फेड्रा डग्लस "किम" कॅम्पबेल (जन्म १० मार्च १९४७) ह्या कॅनडाच्या माजी राजकारणी, मुत्सद्दी, वकील आणि लेखक आहेत ज्यांनी २५ जून १९९३ ते ४ नोव्हेंबर १९९३ या छोट्या काळात कॅनडाचे १९ वे पंतप्रधान म्हणून काम केले. [१]
कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये १९८८ मध्ये निवडून येण्यापूर्वी १९८६ मध्ये ब्रिटिश कोलंबिया सोशल क्रेडिट पार्टीचे सदस्य म्हणून कॅम्पबेल पहिल्यांदा ब्रिटिश कोलंबिया विधानसभेत निवडून आल्या होत्या. पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांच्या अंतर्गत त्यांनी १९९० ते १९९३ पर्यंत न्याय मंत्री आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यासह अनेक कॅबिनेट पदांवर कार्य केले. लोकप्रियता कमी झाल्यामुळे मुलरोनी यांनी राजीनामा दिल्यानंतर जून १९९३ मध्ये कॅम्पबेल नवीन पंतप्रधान बनल्या. त्या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये १९९३ च्या कॅनेडियन फेडरल निवडणुकीत, प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्हचा पराभव झाला, व कॅम्पबेल पण स्वतः हरल्या.[२][३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Biographical notes: Independent Advisory Board members". Prime Minister of Canada. February 19, 2021. January 20, 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Kim Campbell to chair Supreme Court advisory board". Maclean's. The Canadian Press. August 2, 2016.
- ↑ "Prime Minister announces Advisory Board to select next Supreme Court Justice" (Press release). Government of Canada. July 17, 2017.