चार्ल्स टपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्स टपर

चार्ल्स टपर (२ जुलै, १८२१ - ३० ऑक्टोबर, १९१५) कॅनडाचा पाचवा पंतप्रधान होता.