"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सुधारित दुवा
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''एकच प्याला''' हे [[राम गणेश गडकरी]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी [[वडोदरा|बडोद्यात]], तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] केला <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 | शीर्षक = 'स्मरण राम गणेशांचे' | लेखक = श्रीराम रानडे | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २१ जानेवारी, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}</ref>.

== कथानक ==
‘एकच प्याला’मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलालाही मारतो. पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो.<ref name="loks_‘एकच">{{Cite websantosh | शीर्षक = ‘एकच प्याला’.. शंभर वर्षांचा! | अनुवादित शीर्षक = | लेखक = आशुतोष पोतदार | काम = Loksatta | दिनांक = 4 मार्च 2018 | अॅक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/hundred-years-of-ekach-pyala-marathi-sangeet-natak-1639528/ | भाषा = Marathi | अवतरण = }}</ref>

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१९:३९, १४ मार्च २०१८ ची आवृत्ती

एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी सोलापुरात केला [१].

कथानक

‘एकच प्याला’मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलालाही मारतो. पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो.[२]

संदर्भ

  1. ^ श्रीराम रानडे. http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ आशुतोष पोतदार. Loksatta (Marathi भाषेत) https://www.loksatta.com/lekha-news/hundred-years-of-ekach-pyala-marathi-sangeet-natak-1639528/. 14-03-2018 रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

विदागारातील आवृत्ती