"कोरेगाव भिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1894685 by सांगकाम्या (talk) (TwinkleGlobal) खूणपताका: उलटविले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →इतिहास: BBC संदर्भ जोडला |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
{{मुख्य|कोरेगावची लढाई}} |
{{मुख्य|कोरेगावची लढाई}} |
||
[[१ जानेवारी|१ जानेवारी १८१८]] रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये [[कोरेगावची लढाई|लढाई]] झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० [[महार]] सैनिक व पेशव्यांचे २८,००० सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता. |
[[१ जानेवारी|१ जानेवारी १८१८]] रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये [[कोरेगावची लढाई|लढाई]] झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० [[महार]] सैनिक व पेशव्यांचे २८,००० सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2015/01/maharon-aur-mangon-ke-hathon-peshwai-ka-ant/|title=महारों और मांगों के हाथों पेशवाई का अंत|date=2015-01-01|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-19|language=hi-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2016/02/mahar-shaury-ko-maisur-ka-salam/|title=महार शौर्य को मैसूर का सलाम|date=2016-02-01|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-19|language=hi-IN}}</ref><ref>{{Citation|last=AWAAZ INDIA TV|title=Documentary on Bhimakoregaon|date=2014-12-24|url=https://m.youtube.com/watch?v=ELmJ3bgWBAA|accessdate=2018-03-19}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=शर्मा|first=भरत|url=https://www.bbc.com/marathi/india-42541621|title=भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय?|publisher=BBC News मराठी|year=24 डिसेंबर 2020|language=mr}}</ref> |
||
==लोकसंख्या== |
==लोकसंख्या== |
१८:२१, १२ जून २०२१ ची आवृत्ती
कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद: भीमा कोरेगाव, भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० महार सैनिक व पेशव्यांचे २८,००० सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.[१][२][३][४]
लोकसंख्या
इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[५]
गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[५]
कोरेगाव भीमा विषयक पुस्तके
- भीमा कोरेगावचा क्रांती संग्राम ( लेखक - युवराज सोनवणे, राष्ट्रनिर्माण प्रकाशन, शिरूर कासार)
- कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक (लेखक - कॉम्रेड भीमराव बनसोड)
संदर्भ
- ^ "महारों और मांगों के हाथों पेशवाई का अंत". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2015-01-01. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "महार शौर्य को मैसूर का सलाम". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2016-02-01. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ AWAAZ INDIA TV (2014-12-24), Documentary on Bhimakoregaon, 2018-03-19 रोजी पाहिले
- ^ शर्मा, भरत (24 डिसेंबर 2020). "भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय?". BBC News मराठी.
- ^ a b [१]