"नवनाथ कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४: ओळ ४:


==राजकारण==
==राजकारण==
कांबळे १९७७पासून [[दलित पँथर|दलित पॅंथरमधून]] सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा]] [[नामांतर आंदोलन|नामांतर आंदोलनात]] त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे पुणे शहराचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात [[रामदास आठवले]] यांच्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पक्षाचे]] शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा [[पुणे महानगरपालिका|पुणे महापालिकेवर]] [[नगरसेवक|नगरसेवकपदी]] निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या [[पश्चिम महाराष्ट्र]] शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)|भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या]] तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी ते पुणे महापालिकेच्या उपमहापौर झाले.
कांबळे १९७७पासून [[दलित पँथर|दलित पॅंथरमधून]] सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा]] [[नामांतर आंदोलन|नामांतर आंदोलनात]] त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे पुणे शहराचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात [[रामदास आठवले]] यांच्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पक्षाचे]] शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा [[पुणे महानगरपालिका|पुणे महापालिकेवर]] [[नगरसेवक|नगरसेवकपदी]] निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या [[पश्चिम महाराष्ट्र]] शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)|भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या]] तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी ते पुणे महापालिकेच्या उपमहापौर झाले.<ref>{{स्रोत बातमी|last=Banerjee|first=Shoumojit|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/pune-deputy-mayor-navnath-kamble-dies-after-massive-heart-attack/article18470732.ece|title=The Hindu|date=2017-05-17|location=Pune|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/navnath-kamble-career/365042|title=शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!|date=2017-05-16|website=24taas.com|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/pune-s-deputy-mayor-navnath-kambale-dies-of-cardiac-arrest/story-qjfOXGdQpJj5nDrJf7CNDN.html|title=Pune’s deputy mayor Navnath Kambale dies of cardiac arrest|date=2017-05-16|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://punemirror.indiatimes.com/pune/civic/dy-mayor-navnath-kamble-dies-after-major-heart-attack/articleshow/58706525.cms|title=Dy mayor Navnath Kamble dies after major heart attack|last=May 17|first=Siddharth GadkariSiddharth Gadkari / Updated:|last2=2017|website=Pune Mirror|language=en|access-date=2021-01-14|last3=Ist|first3=02:30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/cities/pune/pmc-deputy-mayor-navnath-kamble-suffers-heart-attack-dies-at-48-4659556/|title=PMC Deputy Mayor Navnath Kamble suffers heart attack, dies at 48|date=2017-05-17|website=The Indian Express|language=en|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/cities/pune/pune-newly-elected-deputy-mayor-navnath-kamble-passes-away-4658335/|title=Pune: Newly-elected deputy mayor Navnath Kamble passes away|date=2017-05-16|website=The Indian Express|language=en|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-deputy-mayor-navnath-kamble-dide-after-hearattck/articleshow/58692656.cms|title=उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/punes-deputy-mayor-navnath-kamble-dies-45472|title=पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-pune-municipal-corporation-deputy-mayor-ad-5599117-NOR.html|title=पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन|date=2017-05-16|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/pune-news/punes-deputy-mayor-navnath-kamble-dies-1473706/|title=पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन|date=2017-05-16|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-01-14}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

१६:४७, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

नवनाथ कांबळे (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; मृत्यू : पुणे, १६ मे, २०१७) हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते. ते एक आंबेडकरवादी आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) नेते होते.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०]

नवनाथ यांचे मूळ गांव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२च्या दुष्काळात गाव सोडून पुण्यात आले व स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.[११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८][१९][२०]

राजकारण

कांबळे १९७७पासून दलित पॅंथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे पुणे शहराचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी ते पुणे महापालिकेच्या उपमहापौर झाले.[२१][२२][२३][२४][२५][२६][२७][२८][२९][३०]

संदर्भ

  1. ^ Banerjee, Shoumojit (2017-05-17). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Pune. ISSN 0971-751X.
  2. ^ "शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!". 24taas.com. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Pune's deputy mayor Navnath Kambale dies of cardiac arrest". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  4. ^ May 17, Siddharth GadkariSiddharth Gadkari / Updated:; 2017; Ist, 02:30. "Dy mayor Navnath Kamble dies after major heart attack". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ "PMC Deputy Mayor Navnath Kamble suffers heart attack, dies at 48". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-17. 2021-01-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Pune: Newly-elected deputy mayor Navnath Kamble passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  7. ^ "उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
  8. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन | eSakal". www.esakal.com. 2021-01-14 रोजी पाहिले.
  9. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन". Divya Marathi. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  10. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Loksatta. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  11. ^ Banerjee, Shoumojit (2017-05-17). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Pune. ISSN 0971-751X.
  12. ^ "शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!". 24taas.com. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  13. ^ "Pune's deputy mayor Navnath Kambale dies of cardiac arrest". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  14. ^ May 17, Siddharth GadkariSiddharth Gadkari / Updated:; 2017; Ist, 02:30. "Dy mayor Navnath Kamble dies after major heart attack". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  15. ^ "PMC Deputy Mayor Navnath Kamble suffers heart attack, dies at 48". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-17. 2021-01-14 रोजी पाहिले.
  16. ^ "Pune: Newly-elected deputy mayor Navnath Kamble passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  17. ^ "उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
  18. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन | eSakal". www.esakal.com. 2021-01-14 रोजी पाहिले.
  19. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन". Divya Marathi. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  20. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Loksatta. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  21. ^ Banerjee, Shoumojit (2017-05-17). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Pune. ISSN 0971-751X.
  22. ^ "शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!". 24taas.com. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  23. ^ "Pune's deputy mayor Navnath Kambale dies of cardiac arrest". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  24. ^ May 17, Siddharth GadkariSiddharth Gadkari / Updated:; 2017; Ist, 02:30. "Dy mayor Navnath Kamble dies after major heart attack". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  25. ^ "PMC Deputy Mayor Navnath Kamble suffers heart attack, dies at 48". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-17. 2021-01-14 रोजी पाहिले.
  26. ^ "Pune: Newly-elected deputy mayor Navnath Kamble passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  27. ^ "उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
  28. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन | eSakal". www.esakal.com. 2021-01-14 रोजी पाहिले.
  29. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन". Divya Marathi. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
  30. ^ "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Loksatta. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.