Jump to content

नगरसेवक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात, नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात.

  • इंग्रजीत सिटी फादर्स, त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या आचार्य अत्र्यांनी आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने,[ संदर्भ हवा ] त्यांच्याच सूचनेनुसार नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.
नगरसेवक हा नगरपरिषद/महानगरपालिकेचा सदस्य असतो.

त्यासाठी सार्वत्रिक निवडणूकासुद्धा होतात.

  • महानगरपालिकेचा प्रमुख महापौर, तर नगरपालिकेचा प्रमुख नगराध्यक्ष असतो.

पालिकेच्या निवडणूका दर ५ वर्षांनी होतात. ह्या सर्व निवडणूका निवडणूक आयोगाच्या नियंत्रणात व देखरेखीखाली घेतल्या जातात.

  • मनपासाठी महानगरपालिका आयुक्त हा IAS दर्जाचा अधिकारी सल्ला देण्यासाठी नेमला जातो, पालिकेत मुख्याधिकारी सल्लागार असतो

नगरपालिका संबधी अधिक माहिती:https://www.nagarpalika.co.in बघू शकता.