"नवनाथ कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''नवनाथ कांबळे''' (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; मृत्यू : पुणे, १६ मे, २०१७) हे [[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेचे]] [[महापौर|उपमहापौर]] होते. ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] नेते होते.<ref>{{स्रोत बातमी|last=Banerjee|first=Shoumojit|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/pune-deputy-mayor-navnath-kamble-dies-after-massive-heart-attack/article18470732.ece|title=The Hindu|date=2017-05-17|location=Pune|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>
'''नवनाथ कांबळे''' (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; मृत्यू : पुणे, १६ मे, २०१७) हे [[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेचे]] [[महापौर|उपमहापौर]] होते. ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] नेते होते.<ref>{{स्रोत बातमी|last=Banerjee|first=Shoumojit|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/pune-deputy-mayor-navnath-kamble-dies-after-massive-heart-attack/article18470732.ece|title=The Hindu|date=2017-05-17|location=Pune|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/navnath-kamble-career/365042|title=शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!|date=2017-05-16|website=24taas.com|access-date=2021-01-14}}</ref>


नवनाथ यांचे मूळ गांव [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातल्या [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२च्या दुष्काळात गाव सोडून [[पुणे|पुण्यात]] आले व स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे [[पुणे|पुण्यातील]] कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.
नवनाथ यांचे मूळ गांव [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातल्या [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२च्या दुष्काळात गाव सोडून [[पुणे|पुण्यात]] आले व स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे [[पुणे|पुण्यातील]] कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.

१५:३३, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

नवनाथ कांबळे (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; मृत्यू : पुणे, १६ मे, २०१७) हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते. ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) नेते होते.[१][२]

नवनाथ यांचे मूळ गांव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२च्या दुष्काळात गाव सोडून पुण्यात आले व स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.

राजकारण

कांबळे १९७७पासून दलित पॅंथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची संधी मिळाली.

संदर्भ

  1. ^ Banerjee, Shoumojit (2017-05-17). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Pune. ISSN 0971-751X.
  2. ^ "शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!". 24taas.com. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.