"नवनाथ कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
==राजकारण== |
==राजकारण== |
||
कांबळे १९७७पासून दलित पॅंथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची संधी मिळाली. |
कांबळे १९७७पासून [[दलित पँथर|दलित पॅंथरमधून]] सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा]] [[नामांतर आंदोलन|नामांतर आंदोलनात]] त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पक्षाचे]] शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा [[पुणे महानगरपालिका|पुणे महापालिकेवर]] [[नगरसेवक|नगरसेवकपदी]] निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या [[पश्चिम महाराष्ट्र]] शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्यांदा [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची संधी मिळाली. |
||
००:३६, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
नवनाथ कांबळे (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; मृत्यू : पुणे, १६ मे, २०१७) हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते.
नवनाथ यांचे मूळ गांव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२च्या दुष्काळात गाव सोडून पुण्यात आले व स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.
राजकारण
कांबळे १९७७पासून दलित पॅंथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. त्यांनी मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रिय हिस्सा होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसर्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसर्यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची संधी मिळाली.