"धनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1815508 by Sandesh9822 (talk): संदर्भ जोडावा. (TW) खूणपताका: उलटविले |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==आरक्षण== |
==आरक्षण== |
||
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.{{संदर्भ}} महाराष्ट्रात धनगर समाज हा [[महाराष्ट्रातील आरक्षण|भटक्या जाती – क]] (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो व त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.{{संदर्भ}} [[कर्नाटक|कर्नाटकात]] धनगर समाज हा कुरबी या नावाने ओळखला जातो. |
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.{{संदर्भ}} महाराष्ट्रात धनगर समाज हा [[महाराष्ट्रातील आरक्षण|भटक्या जाती – क]] (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो व त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.{{संदर्भ}} [[कर्नाटक|कर्नाटकात]] धनगर समाज हा कुरबी या नावाने ओळखला जातो.{{संदर्भ}} व तेथे हा समाज [[अनुसूचित जाती]] (एससी) प्रवर्गात मध्ये समाविष्ठ आहे.{{संदर्भ}} [[उत्तर प्रदेश]]मध्ये सुद्धा हा समाज [[अनुसूचित जाती]] मध्ये आहे.{{संदर्भ}} |
||
== संस्कृती == |
== संस्कृती == |
२२:५५, २ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती
धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो.[ संदर्भ हवा ] धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा इत्यादी राज्यांत राहतात.[ संदर्भ हवा ] मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर हे या समाजातील भारतीय राज्यकर्ते होते.[ संदर्भ हवा ] या समाजाचे दैवत जेजुरीचा खंडोबा आहे.
आरक्षण
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात धनगर समाज हा भटक्या जाती – क (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो व त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.[ संदर्भ हवा ] कर्नाटकात धनगर समाज हा कुरबी या नावाने ओळखला जातो.[ संदर्भ हवा ] व तेथे हा समाज अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गात मध्ये समाविष्ठ आहे.[ संदर्भ हवा ] उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हा समाज अनुसूचित जाती मध्ये आहे.[ संदर्भ हवा ]
संस्कृती
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाटीवर घोंगड, हातात कड, सोलापुरी चप्पल वापरतात.[ संदर्भ हवा ] "यळकोट यळकोट जय मल्हार", "बिरोबाच्या नावानं चांगभलं" हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.[ संदर्भ हवा ] धनगर समाजामध्ये भंडारा हा सगळ्या धनगरांच्या देवळात उधळला जातो.[ संदर्भ हवा ] ही लोक धनगरी ओवी गातात. बापू बिरू वाटेगावकर, धनगरवाडा, बाळू मामांची गाथा या चित्रपटांतून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय मल्हार, श्री संत बाळूमामा या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.[ संदर्भ हवा ]