"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] [[राजकारणी]] आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे [[अकोला जिल्हा|अकोला]] जिल्ह्यातील [[अकोट]]चे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. [[मराठा सेवा संघ]]ापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी [[संभाजी ब्रिगेड]]मध्येही काम केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/legislative-council-election-ncp-nominates-shashikant-shinde-amol-mitkari-as-its-candidates/articleshow/75657051.cms|title=विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-07-03}}</ref> |
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] [[राजकारणी]] आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे [[अकोला जिल्हा|अकोला]] जिल्ह्यातील [[अकोट]]चे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. [[मराठा सेवा संघ]]ापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी [[संभाजी ब्रिगेड]]मध्येही काम केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/legislative-council-election-ncp-nominates-shashikant-shinde-amol-mitkari-as-its-candidates/articleshow/75657051.cms|title=विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-07-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/politics/cm-uddhav-thackeray-along-with-newly-elected-mlc-to-take-oath-on-18th-may-219464.html|title=मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला|last=टीम|first=टीव्ही 9 मराठी डिजीटल|date=2020-05-14|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-03}}</ref> |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२२:२७, ३ जुलै २०२० ची आवृत्ती
अमोल रामकृष्ण मिटकरी (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे.[१][२]
संदर्भ
- ^ "विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी". Maharashtra Times. 2020-07-03 रोजी पाहिले.
- ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल (2020-05-14). "मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला". TV9 Marathi (इंग्रजी भाषेत). 2020-07-03 रोजी पाहिले.