Jump to content

मराठा सेवा संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[[मराठा सेवा संघ]] ही संस्था शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० साली स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद असे 33 कक्ष चालविले जातात. या संंस्थेने समाजात प्रबोधन करून १२ जानेवारी रोजी जगातील सतरावा शिवधर्म स्थापन केला. विज्ञानावर आधारित मानवतावादी मुल्यांची जपणूक करणारा हा धर्म आहे. सेवा संघाच्या वतीने सिंदखेड राजा येथे दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. शिवधर्म स्थापनेला १४लाख बहुजन मराठा शिवभक्त उपस्थित होते.

आपण माणसातल्या माणुसकी धर्माप्रती बांधिलकी जपणाऱ्या शिवधर्माचे सेवक आहोत. शिवसाधक हा कुठल्याही बंधनात अडकवला जाऊ शकत नाही १ सप्टेंबर २०२४ रोजी ३४वा वर्धापनदिन यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वसतिगृह नांदेड येथे पार पडला.


Official Website - https://marathasevasangh.org/ Archived 2022-04-14 at the Wayback Machine.