Jump to content

"लक्ष्मीकांत बेर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ सुधारले, तक्यातील त्रुटी सुधारल्या
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = लक्ष्मीकांत बेर्डे (डावीकडून दुसरा)
| चित्र_शीर्षक = लक्ष्मीकांत बेर्डे (डावीकडून दुसरा)
| पूर्ण_नाव = लक्ष्मीकांत बेर्डे
| पूर्ण_नाव = लक्ष्मीकांत बेर्डे
| जन्म_दिनांक = [[२६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९५४]] <ref>http://www.loksatta.com/manoranjan-news/priya-berde-clarified-laxmikant-and-abhinay-berdes-birth-date-misunderstanding-1332971/</ref>
| जन्म_दिनांक = [[२६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९५४]]<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/priya-berde-clarified-laxmikant-and-abhinay-berdes-birth-date-misunderstanding-1332971/|title=लक्ष्मीकांत आणि अभिनयचा वाढदिवस एकाच दिवशी नसतो; प्रिया बेर्डेंचा खुलासा|date=5 नोव्हें, 2016}}</ref>
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर १६]], [[इ.स. २००४]]
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर १६]], [[इ.स. २००४]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| इतर_नावे = लक्ष्या , हास्यसम्राट
| इतर_नावे = लक्ष्या, हास्यसम्राट
| कार्यक्षेत्र = [[मराठी चित्रपट]]
[[मराठी रंगभूमी]]
[[बॉलीवूड]]
मराठी दूरचित्रवाणी
हिंदी दूरचित्रवाणी
| कार्यक्षेत्र = [[मराठी चित्रपट]]
[[मराठी रंगभूमी]]
[[बॉलीवूड]]
मराठी दूरचित्रवाणी
हिंदी दूरचित्रवाणी
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]]
ओळ २३: ओळ २३:
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = [[रुही बेर्डे]], [[प्रिया बेर्डे]]
| पत्नी_नाव = [[रुही बेर्डे]], [[प्रिया बेर्डे]]
| अपत्ये = अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे <ref> https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/laxmikant-berdes-daughter-swanandi-to-make-her-acting-debut/articleshow/62682214.cms </ref>
| अपत्ये = अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/laxmikant-berdes-daughter-swanandi-to-make-her-acting-debut/articleshow/62682214.cms|title=Laxmikant Berde’s daughter Swanandi to make her acting debut - Times of India|website=The Times of India}}</ref>
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| तळटिपा =
ओळ ३१: ओळ ३१:
''लेक चालली सासरला'' या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले [[धूमधडाका (चित्रपट)|धुमधडाका]] (इ.स. १९८५), [[अशी ही बनवाबनवी (चित्रपट)|अशी ही बनवाबनवी]] (इ.स. १९८८) व [[थरथराट (चित्रपट)|थरथराट]] (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. [[सूरज बडजात्या]]-दिग्दर्शित [[मैने प्यार किया]] या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले ''साजन'' (इ.स. १९९१), ''बेटा'' (इ.स. १९९२) व ''हम आपके है कौन'' (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

== प्रारंभिक जीवन ==
== जीवन ==
लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते.

{{विस्तार}}
== मृत्यू ==
== मृत्यू ==
किडनीच्या ([[मूत्रपिंड]]) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.
किडनीच्या ([[मूत्रपिंड]]) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.
ओळ ४४: ओळ ४५:
! width="30%"| चित्रपट
! width="30%"| चित्रपट
! width="30%"| सहभाग
! width="30%"| सहभाग

| १९८४ || [[लेक चालली सांसरला]]|| अभिनय

| १९८५ || लेक चालली सासरला || अभिनय
| १९८५ || लेक चालली सासरला || अभिनय
ओळ ६६: ओळ ६५:

| १९८७ || खरं कधी बोलुन नहे || अभिनय
| १९८७ || खरं कधी बोलुन नहे || अभिनय

| १९८७ || दे दणादण || अभिनय
| १९८७ || दे दणादण || अभिनय
ओळ ९७: ओळ ९५:

| १९८९ || [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]] || अभिनय
| १९८९ || [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]] || अभिनय

| १९९० || लपवाछपवी || अभिनय
| १९९० || लपवाछपवी || अभिनय

| १९९० || शुभ बोल नार्‍या || अभिनय
| १९९० || शुभ बोल नार्‍या || अभिनय
ओळ २२८: ओळ २२४:

| १९९८ || दीवाना हूँ पागल नही || अभिनय
| १९९८ || दीवाना हूँ पागल नही || अभिनय

| २००४ || पतली कमर लंबे बाल || अभिनय
| २००४ || पतली कमर लंबे बाल || अभिनय
ओळ ३१७: ओळ ३१२:
* {{आय.एम.डी.बी. नाव|0073426|{{लेखनाव}}}}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0073426|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://marathi.webdunia.com/entertainment/regionalcinema/starprofile/0704/26/1070426002_1.htm | शीर्षक = लक्ष्मीकांत बेर्डे : अखंड हास्याचा धबधबा | लेखक = मनोज पोलादे | भाषा = मराठी }}

{{DEFAULTSORT:बेर्डे, लक्ष्मीकांत}}
{{DEFAULTSORT:बेर्डे, लक्ष्मीकांत}}

२३:०२, १० मार्च २०२० ची आवृत्ती

लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे (डावीकडून दुसरा)
जन्म लक्ष्मीकांत बेर्डे
२६ ऑक्टोबर, इ.स. १९५४[]
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू डिसेंबर १६, इ.स. २००४
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे लक्ष्या, हास्यसम्राट
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट
मराठी रंगभूमी
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी
हिंदी दूरचित्रवाणी
भाषा मराठी, हिंदी
पत्नी रुही बेर्डे, प्रिया बेर्डे
अपत्ये अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे[]

लक्ष्मीकांत बेर्डे (नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ - डिसेंबर १६, इ.स. २००४; मुंबई, महाराष्ट्र) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

जीवन

लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते.

मृत्यू

किडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.

अभिनय

मराठी चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट सहभाग
१९८५ लेक चालली सासरला अभिनय
१९८५ धूमधडाका अभिनय
१९८६ गडबड घोटाळा अभिनय
१९८६ तुझ्या वाचुन करमेना अभिनय
१९८६ धाकटी सुन अभिनय
१९८७ प्रेम करू या खुल्लम खुल्ल्ला अभिनय
१९८७ भटक भवानी अभिनय
१९८७ कळतंय पण वळत नाही अभिनय
१९८७ प्रेमासाठी वाट्टेल ते अभिनय
१९८७ खरं कधी बोलुन नहे अभिनय
१९८७ दे दणादण अभिनय
१९८७ पोरींची धमाल बापाची कमाल अभिनय
१९८७ चल लक्ष्या मुंबईला अभिनय
१९८७ गौरवाचा नवरा अभिनय
१९८८ अशी ही बनवाबनवी अभिनय
१९८८ मामला पोरींचा अभिनय
१९८८ किस बाई किस अभिनय
१९८८ घोळात घोळ अभिनय
१९८८ मज्यांच मज्या अभिनय
१९८८ अशीही बनवा बनवी अभिनय
१९८८ रंगात संगत अभिनय
१९८९ आंटीने वाजवली घंटी अभिनय
१९८९ थरथराट, हमाल दे धमाल अभिनय
१९८९ बाळाचे बाप ब्रह्मचारी अभिनय
१९८९ भुताचा भाऊ अभिनय
१९९० लपवाछपवी अभिनय
१९९० शुभ बोल नार्‍या अभिनय
१९९० धडाकेबाज अभिनय
१९९० धमाल बाबल्या गणप्याची अभिनय
१९९१ शेम टू शेम अभिनय
१९९१ आयत्या घरात घरोबा अभिनय
१९९१ मुंबई ते मॉरिशस अभिनय
१९९१ येडा की खुळा अभिनय
१९९२ एक होता विदूषक अभिनय
१९९२ जिवलागा अभिनय
१९९३ झपाटलेला अभिनय
२००४ खतरनाक अभिनय
१९९४ चिकट नवरा अभिनय
१९९४ बजरंगाची कमाल अभिनय
१९९५ जमलं हो जमलं अभिनय
२००३ नवरा मुंबईचा अभिनय
२००० सत्वपरिक्षा अभिनय
२००० खतरनाक अभिनय
२००१ देखनी बायको नाम्याची अभिनय
२००२ मराठा बटालियन अभिनय
२००२ दागिना अभिनय
२००३ आधारस्तंभ अभिनय
२००४ पछाडलेला वेताळे

हिंदी चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट सहभाग
१९९६ अजय अभिनय
१९९३ अनाडी अभिनय
१९९२ अनाम अभिनय
१९९९ आग ही आग अभिनय
१९९३ आदमी खिलौना है अभिनय
१९९२ आय लव्ह यू अभिनय
१९९९ आरजू अभिनय
२००५ इन्सान अभिनय
२००१ उलझन अभिनय
१९९३ कृशन अवतार अभिनय
१९९४ क्रांति क्षेत्र अभिनय
१९९५ क्रिमिनल अभिनय
२००३ खंजर: द नाइफ अभिनय
१९९५ खिलौना बना खलनायक अभिनय
१९९२ गीत अभिनय
१९९३ गुमराह अभिनय
२००४ घर गृहस्थी अभिनय
१९९६ चाहत अभिनय
२००१ छुपा रुस्तम: अ म्यूझिकल थ्रिलर अभिनय
१९९७ जमीर: द अवेकनिंग ऑफ अ सोल अभिनय
१९९९ जानम समझा करो अभिनय
१९९७ जोर अभिनय
१९९१ डान्सर अभिनय
१९९१ १०० डेज अभिनय
१९९७ ढाल: द बॅटल ऑफ लॉ अगेन्स्ट लॉ अभिनय
१९९५ तकदीरवाला अभिनय
१९९३ तहकिकात अभिनय
२००३ तू बाल ब्रह्मचारी मैं हूँ कन्या कुंवारी अभिनय
२००४ तौबा तौबा अभिनय
१९९१ त्रिनेत्र अभिनय
१९९४ द जंटलमॅन अभिनय
१९९२ दिल का क्या कसूर अभिनय
१९९३ दिल की बाझी अभिनय
१९९९ दिल क्या करे अभिनय
१९९४ दिलबर अभिनय
१९९२ दीदार अभिनय
१९९८ दीवाना हूँ पागल नही अभिनय
२००४ पतली कमर लंबे बाल अभिनय
२००० पापा द ग्रेट अभिनय
२००२ प्यार दीवाना होता है अभिनय
१९९१ प्रतिकार अभिनय
२००३ बाप का बाप अभिनय
१९९२ बेटा अभिनय
२००० बेटी नंबर १ अभिनय
१९९४ ब्रह्म अभिनय
२००२ भारत भाग्य विधाता अभिनय
१९९६ मासूम अभिनय
२००४ मेरी बीवी का जवाब नहीं अभिनय
१९९७ मेरे सपनो की रानी अभिनय
१९८९ मैंने प्यार किया अभिनय
१९९९ राजाजी अभिनय
१९९९ लो मैं आ गया अभिनय
२००० शिकार अभिनय
१९९३ संग्राम अभिनय
१९९३ संतान अभिनय
१९९८ सर उठाके जियो अभिनय
१९९१ साजन अभिनय
१९९५ साजन की बाहों में अभिनय
१९९३ सैनिक अभिनय
२००४ हत्या: द मर्डर अभिनय
१९९५ हथकडी अभिनय
१९९८ हफ्ता वसूली अभिनय
१९९४ हम आपके हैं कौन...! अभिनय
२००२ हम तुम्हारे हैं सनम अभिनय
१९९७ हमेशा अभिनय
२००१ हॅलो गर्ल्स अभिनय
१९९३ हस्ती अभिनय

नाटके

नाटक भाषा सहभाग
टुरटुर मराठी अभिनय
बिघडले स्वर्गाचे दार मराठी अभिनय
शांतेचं कार्टं चालू आहे मराठी अभिनय

स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

• लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहाहून अधिक शहरांत होणारी एकांकिका स्पर्धा

हे सुद्धा पहा

संदर्भ

1. ^ "लक्ष्मीकांत आणि अभिनयचा वाढदिवस एकाच दिवशी नसतो; प्रिया बेर्डेंचा खुलासा". 5 नोव्हें, 2016. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
2. ^ "Laxmikant Berde's daughter Swanandi to make her acting debut - Times of India". The Times of India.

बाह्य दुवे