"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
== जन्मतारीख वाद == |
== जन्मतारीख वाद == |
||
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते. |
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Finally-single-Shiv-Jayanti/articleshow/36498512.cms|शीर्षक=Finally, single Shiv Jayanti! {{!}} Pune News - Times of India|last=Feb 4|पहिले नाव=TNN {{!}}|last2=2003|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-02-18|last3=Ist|first3=23:27}}</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-51522142|शीर्षक=शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?|date=2020-02-17|work=BBC News Marathi|access-date=2020-02-18|language=mr}}</ref> |
||
== उद्देश == |
== उद्देश == |
०२:१८, १९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
शिवजयंती | |
---|---|
औरंगाबाद मधील क्रांतिचौकात शिवजयंती साजरी करताना शिवभक्त, १९ फेब्रुवारी २०१९ | |
अधिकृत नाव | छ. महाराज जयंती |
इतर नावे | शिवाजी जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव |
साजरा करणारे | महाराष्ट्रातील हिंदू, बौद्ध व अन्य |
प्रकार | सामाजिक |
उत्सव साजरा | १ दिवस |
दिनांक | १९ फेब्रुवारी |
वारंवारता | वार्षिक |
छ. शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
इतिहास
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.
जन्मतारीख वाद
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[२][३] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.[४]
उद्देश
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या
- ^ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर)
- ^ Feb 4, TNN |; 2003; Ist, 23:27. The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Finally-single-Shiv-Jayanti/articleshow/36498512.cms. 2020-02-18 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: numeric names: authors list (link) - ^ BBC News Marathi. 2020-02-17 https://www.bbc.com/marathi/india-51522142. 2020-02-18 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)