"राज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Mahendra.adt (चर्चा | योगदान) |
|||
ओळ १८१: | ओळ १८१: | ||
==चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था== |
==चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था== |
||
राज कपूर यांच्या पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. तेथेच [[पुणे|पुण्याची]] माईर्स एमआयटी ही शिक्षणसंस्था चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापन करीत आहे. या संस्थेत दिग्दर्शन छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व संकलन या विषयांचा तीन वर्षांचा, आणि पटकथा लेखन व कला दिग्दर्शन या विषयांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या निर्मितीचाही एक वर्षाचा अभ्यासक्रम तेथे असेल. |

==चरित्रे== |
|||
* राज कपूरच्या मोठ्या मुलीने-ऋतु नंदाने- राज कपूरचे इंग्रजी चरित्र लिहिले आहे. चरित्राचे नाव ThE One and only Shoman असे आहे. |
|||
* राज कपूर : एक कलंदर चित्रसम्राट (लेखक - मनजित बावा) |
|||
२२:३६, ३१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
राज कपूर | |
---|---|
जन्म | राज कपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
जीवन
राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. जून २ १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर व शशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते.
पुरस्कार
राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.
- इ.स. १९८३ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - प्रेम रोग
- इ.स. १९७२ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - मेरा नाम जोकर
- इ.स. १९७० - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - मेरा नाम जोकर
- इ.स. १९६५ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - संगम
- इ.स. १९६२ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - जिस देश में गंगा बहती है
- इ.स. १९६० - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - अनाडी
चित्रपट
चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था
राज कपूर यांच्या पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. तेथेच पुण्याची माईर्स एमआयटी ही शिक्षणसंस्था चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापन करीत आहे. या संस्थेत दिग्दर्शन छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व संकलन या विषयांचा तीन वर्षांचा, आणि पटकथा लेखन व कला दिग्दर्शन या विषयांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या निर्मितीचाही एक वर्षाचा अभ्यासक्रम तेथे असेल.
चरित्रे
- राज कपूरच्या मोठ्या मुलीने-ऋतु नंदाने- राज कपूरचे इंग्रजी चरित्र लिहिले आहे. चरित्राचे नाव ThE One and only Shoman असे आहे.
- राज कपूर : एक कलंदर चित्रसम्राट (लेखक - मनजित बावा)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |