Jump to content

आवारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आवारा (१९५१ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
आवारा
दिग्दर्शन राज कपूर
निर्मिती राज कपूर
कथा ख्वाजा अहमद अब्बास
प्रमुख कलाकार पृथ्वीराज कपूर
राज कपूर
नर्गिस
लीला चिटणीस
शशी कपूर
गीते शैलेंद्र
संगीत शंकर जयकिशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९५१
अवधी १९३ मिनिटे



आवारा हा १९५१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वतः राज कपूरनर्गिस ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. १९५१ सालामधील सर्वात यशस्वी ठरलेल्या आवारा मधील मुकेशने गायलेले आवारा हूॅं हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

भारताव्यतिरिक्त आवारा सोव्हिएत संघ, चीन,अफगाणिस्तान, तुर्कस्तान रोमेनिया इत्यादी देशांमध्ये देखील यशस्वीपणे चालला.

बाह्य दुवे

[संपादन]