Jump to content

कुणाल शशी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kunal Kapoor (es); কুণাল কাপুর (bn); Kunal Kapoor (fr); Kunal Kapoor (jv); Kunal Kapoor (ast); Кунал Капур (ru); कुणाल शशी कपूर (mr); Kunal Kapoor (de); କୁନାଲ କପୁର (or); Kunal Kapoor (ga); Կունալ Կապուր (hy); Kunal Kapoor (bjn); Kunal Kapoor (su); Kunal Kapoor (sl); کنال کپور (ur); Kunal Kapoor (tet); Kunal Kapoor (id); كونال كاپور (arz); Kunal Kapoor (nl); קונאל קאפור (he); Kunal Kapoor (ace); Kunal Kapoor (min); कुणाल कपूर (hi); Kunal Kapoor (gor); Kunal Kapoor (bug); Kunal Kapoor (en); Kunal Kapoor (ca); Kunal Kapoor (map-bms); Kunal Kapoor (sv) actor indio (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ اَداکار (ks); actor indiu (ast); индийский актёр (ru); indischer Schauspieler (de); Indian actor (en-gb); بازیگر هندی (fa); indisk skuespiller (da); actor indian (ro); indisk skådespelare, 1959- (sv); שחקן הודי (he); भारतीय अभिनेता (hi); Indian actor (en-ca); attore indiano (it); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); Indian actor (born 1959) (en); ଭାରତୀୟ ଅଭିନେତା (or); Indian actor (born 1959) (en); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ് (ml); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas acteur (geb. 1959) (nl); actor indi (ca); actor a aned yn 1959 (cy); ator indiano (pt); aktor indian (sq); actor indio (gl); ممثل هندي (ar); індійський актор (uk); aisteoir Indiach (ga)
कुणाल शशी कपूर 
Indian actor (born 1959)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून २६, इ.स. १९५९
मुंबई
नागरिकत्व
व्यवसाय
मातृभाषा
वडील
आई
भावंडे
  • Karan Kapoor
  • Sanjana Kapoor
अपत्य
  • Zahan Prithviraj Kapoor
  • Shaira Laura Kapoor
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कुणाल कपूर (जन्म २६ जून १९५९) [१] हा भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि जाहिरात निर्माता आहे. अभिनेता शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांचा हा मोठा मुलगा आहे. त्याने १९७२ मधील सिद्धार्थ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाद्वारे पदार्पण केले. नंतर श्याम बेनेगलच्या जुनूनमध्ये आणि तसेच मुख्य प्रवाहातील बॉलीवूड चित्रपट विजेताआहिस्ता आहिस्तामध्ये काम केले. उत्सव (१९८४) आणि त्रिकाल (१९८५) या कला चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.[२] १९८७ मध्ये स्वतःची कंपनी ॲडफिल्म-वालस स्थापन केल्यानंतर, टेलिव्हिजन जाहिरातींची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी अभिनय थांबवला.

कुणालचे लग्न चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांची मुलगी शीनाशी झाले होते, जी एक छायाचित्रकार आहे. त्यांना दोन मुले आहेत, जहान पृथ्वीराज कपूर नावाचा मुलगा आणि शायरा कपूर नावाची मुलगी. कुणाल आणि शीना यांचा आता घटस्फोट झाला आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Meet the Shashi Kapoor no one knew, Rediff
  2. ^ "Kunal Kapoor returns to acting". The Indian Express. 26 June 2015. 4 July 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Meet the Kapoors, Network 18.