Jump to content

"आशाकिरणवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 2405:204:969D:2B1C:550F:B28:354B:13DB (चर्चा) यांनी केलेले बदल प्रसाद साळवे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
''आशाकिरणवाडी''(इंग्रजी-Ashakiranwadi),या गावाचे पूर्वीचे नाव ''वैतागवाडी'' माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांनी याचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे ठेवले.
''आशाकिरणवाडी''(इंग्रजी-Ashakiranwadi) या गावाचे पूर्वीचे नाव ''वैतागवाडी'' होते.. माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांच्या शिफारसीनुसार या गावाचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे झाले.

==स्थान==
==स्थान==
हे [[इगतपुरी]] तालुक्यातील(जिल्हा-[[नाशिक]] आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे.ह्या गावाच्या पूर्वेला [[मालुंजे]] पश्चिमेला [[वाघेरे]] दक्षिणेला [[मोगरे]] तर उत्तरेला [[धोंगडेवाडी]] अशी गावे आहेत.
आशाकिरणवाडी हे [[नाशआिक]] जिल्ह्यातील [[इगतपुरी]] तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेले एक गाव आहे. ह्या गावाच्या पूर्वेला [[मालुंजे]] पश्चिमेला [[वाघेरे]] दक्षिणेला [[मोगरे]] तर उत्तरेला [[धोंगडेवाडी]] अशी गावे आहेत.

==इतिहास==
==इतिहास==
ह्या गावचे लोक मुळचे धोंगडेवाडीचे पण तेथील काही लोक नेहमी आजारी पडत असत.म्हणून या आजाराला वैतागून त्यांनी [[धोंगडेवाडी]] पासून १ किमी अंतरावर एक वस्ती वसवली तिला वैतागवाडी असे नाव दिले होते.पण [[भारतीय अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन]] (बाएफ)(BAIF) च्या उपक्रमाअंतर्गत येथे एक कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांनी १५ ऑक्टोंबर २००५ रोजी या गावाला भेट दिली होती.त्या वेळी त्यांनी ''आशाकिरणवाडी'' हे नवीन नाव दिले.
ह्या गावचे लोक मुळचे धोंगडेवाडीचे पण तेथील काही लोक नेहमी आजारी पडत असत.म्हणून या आजाराला वैतागून त्यांनी [[धोंगडेवाडी]] पासून १ किमी अंतरावर एक वस्ती वसवली तिला वैतागवाडी असे नाव दिले होते. पण [[भारतीय अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन]] (बाएफ)(BAIF) च्या उपक्रमाअंतर्गत येथे एका कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांनी १५ ऑक्टोंबर २००५ रोजी या गावाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी गावाला ''आशाकिरणवाडी'' हे नवीन नाव दिले.


==लोकसंख्या==
==लोकसंख्या==
जनगणना इ.स.२०११ नुसार ४५० लोकवस्ती. येथे [[महादेव कोळी]] समाजाचे लोक राहतात.
जनगणना इ.स.२०११ नुसार आशाकिरणवाडीत ४५० लोक राहतात. त्यांतले बहुसंख्य [[महादेव कोळी]] समाजाचे लोक आहेत.

==शाळा==
==शाळा==
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आशाकिरणवाडी ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली,शाळा असून १४ एप्रिल १९८५ रोजी या शाळेची स्थापना करण्यात आलेली आहे.
आशाकिरणवाडीत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली प्राथमिक शाळा आहे. १४ एप्रिल १९८५ रोजी ही शाळा सुरू झाली.







[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:इगतपुरी तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:इगतपुरी तालुक्यातील गावे]]

२२:०३, ११ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

आशाकिरणवाडी(इंग्रजी-Ashakiranwadi) या गावाचे पूर्वीचे नाव वैतागवाडी होते.. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिफारसीनुसार या गावाचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे झाले.

स्थान

आशाकिरणवाडी हे नाशआिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेले एक गाव आहे. ह्या गावाच्या पूर्वेला मालुंजे पश्चिमेला वाघेरे दक्षिणेला मोगरे तर उत्तरेला धोंगडेवाडी अशी गावे आहेत.

इतिहास

ह्या गावचे लोक मुळचे धोंगडेवाडीचे पण तेथील काही लोक नेहमी आजारी पडत असत.म्हणून या आजाराला वैतागून त्यांनी धोंगडेवाडी पासून १ किमी अंतरावर एक वस्ती वसवली तिला वैतागवाडी असे नाव दिले होते. पण भारतीय अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन (बाएफ)(BAIF) च्या उपक्रमाअंतर्गत येथे एका कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी १५ ऑक्टोंबर २००५ रोजी या गावाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी गावाला आशाकिरणवाडी हे नवीन नाव दिले.

लोकसंख्या

जनगणना इ.स.२०११ नुसार आशाकिरणवाडीत ४५० लोक राहतात. त्यांतले बहुसंख्य महादेव कोळी समाजाचे लोक आहेत.

शाळा

आशाकिरणवाडीत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली प्राथमिक शाळा आहे. १४ एप्रिल १९८५ रोजी ही शाळा सुरू झाली.