मालुंजे
Appearance
स्थान
[संपादन]मालुंजे हे इगतपुरी तालुक्यातील गाव आहे.या गावाजवळ दारणा नदी, व दारणा धरणाचा जलसाठा आहे.
इतिहास
[संपादन]शाळा
[संपादन]येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सदर शाळा इ.सातवी पर्यंत आहे.शाळा स्थापना १० जुलै १९५७ रोजी झालेली आहे.
लोकसंख्या
[संपादन]इ.स.२०११ च्या जनगणना नुसार लोकसंख्या पुढील प्रमाणे
- मालुंजे- पुरुष ३५० + स्त्रिया ३४२ एकूण ६९२
- साक्षर पुरुष २५५, साक्षर स्त्रिया १८२
- निरक्षर पुरुष ९५ निरक्षर स्त्रिया १६०
- मालुंजेवाडी पुरुष २७३ + स्त्रिया २९८ एकूण ५७१
- साक्षर पुरुष १७८ , साक्षर स्त्रिया १३९
- निरक्षर पुरुष ९५ निरक्षर स्त्रिया १५९