"आनंद तेलतुंबडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५: ओळ १५:
==नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप==
==नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप==
[[पुणे]] येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या [[एल्गार परिषदे]]नंतर [[कोरेगाव भिमा]] येथे १ जानेवारी २०१८ रोजी दलित-बौद्धांविरूद्ध हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात [[नक्षलवाद]]ी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक करून कारवाई केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47101833|शीर्षक=आनंद तेलतुंबडे यांची सुटका : पुणे सत्र न्यायालयाचे आदेश|date=2019-02-02|access-date=2019-02-02|language=en-GB}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/state-govt-have-no-evidance-against-me-anand-teltumbd-1834241/|शीर्षक=राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे|दिनांक=2019-02-02|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-02-02}}</ref>

==हे सुद्धा पहा ==
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]

==संदर्भ==
==संदर्भ==

२३:३६, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

आनंद तेलतुंबडे हे एक मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि दलित-आंबेडकरवादी चळवळीतील विचारवंत आहेत.[१]

शिक्षण व कारकीर्द

तेलतुंबडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी खरगपूरलाही अध्यापन केले असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते जाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (टीपीडीआर)चे ते सरचिटणीस आहेत. तसेच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.[२]

लेखन

तेलतुंबडे यांनी २६ पुस्तके लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन सुद्धा केले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.[३]

वैयक्तीक जीवन

तेलतुंबडे यांचा विवाह रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात व यशवंत आंबेडकर यांच्या मुलगी आहेत. प्रकाश आंबेडकरआनंदराज आंबेडकर हे तेलतुंबडेंचे मेहुणे आहेत. प्राची व रश्मी या रमाबाई व आनंद तेलतुंबडे यांच्या मुली आहेत.

नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप

पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दलित-बौद्धांविरूद्ध हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक करून कारवाई केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.[४][५]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ www.india-seminar.com http://www.india-seminar.com/2012/633/633_anand_teltumbde.htm. 2019-02-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ नामजोशी, रोहन (2019-02-02). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-46929819. 2019-02-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ archive.is http://archive.is/JrDZM. 2019-02-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (इंग्रजी भाषेत). 2019-02-02 https://www.bbc.com/marathi/india-47101833. 2019-02-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Loksatta https://www.loksatta.com/pune-news/state-govt-have-no-evidance-against-me-anand-teltumbd-1834241/. 2019-02-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)