"केतू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
हा भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे.इतर ग्रहांच्या गतीपेक्षा याची गती उलट दिशेने मानलेली आहे.(काटे फिरण्याचे विरुद्ध दिशेने).ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्र गतीने फिरतो.{{संदर्भ हवा}}
केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषात]] केतूला ग्रह मानले आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.{{संदर्भ हवा}}
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.


ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
* अनुकूल भाव:-१२,९

* प्रतिकूल भाव:- ७
* अनुकूल भाव :-१२,९
* प्रतिकूल भाव :- ७
* बाधस्थान
* बाधस्थान
* अनुकूल राशी-धनु,मीन
* अनुकूल राशी-धनु, मीन
* प्रतिकुल राशी:- मिथुन,कन्या
* प्रतिकूल राशी :- मिथुन, कन्या
* मित्र ग्रह:- गुरू
* मित्र ग्रह :- गुरू
* सम ग्रह:- गुरू
* सम ग्रह :- गुरू
* नविन ग्रहाशी
* नवीन ग्रहाशी
* मूल त्रिकोण:- धनु
* मूल त्रिकोण :- धनु
* स्वराशीचे अंश
* स्वराशीचे अंश
* उंच्च राशी:- धनु
* उंच्च राशी :- धनु
* नीच राशी:- मिथुन
* नीच राशी :- मिथुन
* मध्यम गती
* मध्यम गती
* संख्या
* संख्या
ओळ ५३: ओळ ५४:
* शरीरांगर्गत धातू
* शरीरांगर्गत धातू
* तत्त्व
* तत्त्व
* कर्मेंद्रिय
* कर्मेन्द्रिय
* ज्ञानेंद्रिय
* ज्ञानेन्द्रिय
* त्रिदोषांपैकी दोष
* त्रिदोषांपैकी दोष
* त्रिगुणापैकी गुण
* त्रिगुणापैकी गुण
* लिंग:-स्त्री
* लिंग :-स्त्री
* रंग
* रंग
* द्र्व्य
* द्र्व्य
* निवासस्थान:- घरातील कोपरा,कीटक
* निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक
* दिशा
* दिशा
* जाती
* जाती
* रत्न:- लासण्या
* रत्न :- लसण्या (Cat's Eye)
* रस
* रस
* ऋतू
* ऋतू
* वय
* वय
* दृष्टी:-७
* दृष्टी :-७
* उदय
* उदय
* स्थलकारकत्व
* स्थलकारकत्व

१७:११, २६ मे २०१९ ची आवृत्ती

केतू (ज्योतिष)

केतू
मराठी केतू
लोक असुर
वाहन गरुड
पत्नी चित्रलेखा

केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ]

ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव :-१२,९
  • प्रतिकूल भाव :- ७
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी-धनु, मीन
  • प्रतिकूल राशी :- मिथुन, कन्या
  • मित्र ग्रह :- गुरू
  • सम ग्रह :- गुरू
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण :- धनु
  • स्वराशीचे अंश
  • उंच्च राशी :- धनु
  • नीच राशी :- मिथुन
  • मध्यम गती
  • संख्या
  • देवता
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांगर्गत धातू
  • तत्त्व
  • कर्मेंद्रिय
  • ज्ञानेंद्रिय
  • त्रिदोषांपैकी दोष
  • त्रिगुणापैकी गुण
  • लिंग :-स्त्री
  • रंग
  • द्र्व्य
  • निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक
  • दिशा
  • जाती
  • रत्न :- लसण्या (Cat's Eye)
  • रस
  • ऋतू
  • वय
  • दृष्टी :-७
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष