Jump to content

"जोगेंद्र कवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
विस्तार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२: ओळ ४२:
}}
}}
'''जोगेंद्र लक्ष्मण कवाडे''' (जन्म : १ एप्रिल, [[इ.स. १९४३]]) हे [[पीपल्स रिपब्लिकन पक्ष]]ाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते [[चिमूर लोकसभा मतदार संघ]]ातून [[१२ वी लोकसभा|१२व्या लोकसभेवर]] निवडून गेले होते. सध्या ते [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठ [[नामांतर आंदोलन]]ामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत.
'''जोगेंद्र लक्ष्मण कवाडे''' (जन्म : १ एप्रिल, [[इ.स. १९४३]]) हे [[पीपल्स रिपब्लिकन पक्ष]]ाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते [[चिमूर लोकसभा मतदार संघ]]ातून [[१२ वी लोकसभा|१२व्या लोकसभेवर]] निवडून गेले होते. सध्या ते [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठ [[नामांतर आंदोलन]]ामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

==कारकीर्द==
जून २०१४ मध्ये कवाडेंची विधान परिषदेवर नियुक्ती झालेली असून ते [[पीपल्स रिपब्लिकन पक्ष]]ाचे अध्यक्ष आहेत. जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीमध्ये जोगेंद्र कवाडे यांनी संकटांशी व अडचणींशी संघर्ष केला. कवाडे हे ऐतिहासिक लाँगमार्चचे प्रणेते होते. सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयमार्गावर त्यांनी सिद्धता मिळवली. ते आंबेडकरवादी सामाजिक चळवळ व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. [[दीक्षाभूमी]]वरील [[डॉ. आंबेडकर महाविद्यालयात]] ते [[वाणिज्य]] विषयाचे प्राध्यापक होते. [[इ.स. १९७६]] मध्ये त्यांनी बौद्धांच्या सवलतीसाठी आंदोलन केले. त्यासाठी [[तिहार कारागृह]]ात त्यांना दहा दिवस कारावास झाला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]ाच्या नामांतरासाठी त्यांनी हजारो भीमसैनिकांना घेऊन औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला. त्यांच्या प्रखर आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ''दलित मुक्ती सेने''ची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. ते विद्यार्थीप्रिय आहेत. कवाडे माजी खासदार आहेत. [[इ.स. १९९८]] मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून रिपाइंच्या तिकिटावर निवडून आले होते. विधान परिषदेचे ते जून २०१४ च्या आधीही सदस्य राहिलेले होते.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२०:०१, २३ मार्च २०१९ ची आवृत्ती

जोगेंद्र कवाडे

महाराष्ट्र विधान परिषद, सदस्य
विद्यमान
पदग्रहण
जून २०१४

कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ चिमूर

जन्म १ एप्रिल, १९४३ (1943-04-01) (वय: ८१)
नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष
पत्नी रंजना कवाडे
अपत्ये १ मुलगा व २ मुली
निवास नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
व्यवसाय प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी, समाजसेवक
धर्म बौद्ध
या दिवशी मार्च २६, २०१७
स्रोत: [१]

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे (जन्म : १ एप्रिल, इ.स. १९४३) हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

कारकीर्द

जून २०१४ मध्ये कवाडेंची विधान परिषदेवर नियुक्ती झालेली असून ते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत. जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीमध्ये जोगेंद्र कवाडे यांनी संकटांशी व अडचणींशी संघर्ष केला. कवाडे हे ऐतिहासिक लाँगमार्चचे प्रणेते होते. सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयमार्गावर त्यांनी सिद्धता मिळवली. ते आंबेडकरवादी सामाजिक चळवळ व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या सवलतीसाठी आंदोलन केले. त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावास झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी हजारो भीमसैनिकांना घेऊन औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला. त्यांच्या प्रखर आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. ते विद्यार्थीप्रिय आहेत. कवाडे माजी खासदार आहेत. इ.स. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून रिपाइंच्या तिकिटावर निवडून आले होते. विधान परिषदेचे ते जून २०१४ च्या आधीही सदस्य राहिलेले होते.

हे सुद्धा पहा