Jump to content

चर्चा:जोगेंद्र कवाडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साच्यातील विद्यमान शब्द बदलून ""माजी"" किंवा अन्य शब्द येण्यासाठी साच्यात अंशतः बदल करावा लागेल. कि संपादनात कुठे बदल करावा लागेल. महादेवराव शिवणकर यांच्यासह अन्य लेखातही विद्यमान दिसत आहे. प्रसाद साळवे (चर्चा) २०:३१, २६ मार्च २०१७ (IST)[reply]

जर कार्यकाळ आरंभ हा पॅरामीटर भरलेला असेल आणि कार्यकाळ समाप्ति हा पॅरामीटर भरलेला नसेल तर आपोआप विद्यमान शब्द येतो.

अभय नातू (चर्चा) २०:४४, २६ मार्च २०१७ (IST)[reply]

कार्यकाळ भरलेला आहे. तरीही त्या काळात तो शब्द दिसत आहे. चुकीचे असल्यास कृपया बदल करून द्यावा. बरोबर असल्यास तसेच राहू द्यावे... प्रसाद साळवे (चर्चा) २०:५०, २६ मार्च २०१७ (IST)[reply]

- केले.

अभय नातू (चर्चा) २०:५८, २६ मार्च २०१७ (IST)[reply]


'ते आंबेडकरवादी सामाजिक चळवळ आहेत.' म्हणजे काय? .... (चर्चा) २१:५७, २३ मार्च २०१९ (IST)[reply]

@:, संदर्भात अशाच प्रकारे लिहिले गेलेय. बहुतेक आंबेडकरवादी + सामाजिक चळवळ असा काहीसा अर्थ असावा. --संदेश हिवाळेचर्चा १६:३६, २४ मार्च २०१९ (IST)[reply]

प्रताधिकार भंग

[संपादन]

@अभय नातू: ह्या पानावर या आवृत्तीमधे बातमीमधून नकल-डकव करून प्रताधिकार भंग केल्याचे दिसत आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ००:३९, २४ मार्च २०१९ (IST)[reply]

कृपया अहवाल द्यावा.
अभय नातू (चर्चा) ०५:३८, २४ मार्च २०१९ (IST)[reply]
@अभय नातू: अहवाल QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०८:२१, २४ मार्च २०१९ (IST)[reply]
39% violation unlikely. It's clearly written in the report. Thank you --Tiven2240 (चर्चा) १०:४८, २४ मार्च २०१९ (IST)[reply]
खोले यांना वाटतेय तसे १००% बातमी बाहेरचा मजकूर लेखात असायला हवा, असे शक्य होणार नाही. --संदेश हिवाळेचर्चा १६:३२, २४ मार्च २०१९ (IST)[reply]
नवीन अहवाल
--संदेश हिवाळेचर्चा १८:१६, २४ मार्च २०१९ (IST)[reply]