Jump to content

"कोकीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
कोकिळ ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{पक्षीचौकट
#पुनर्निर्देशन [[कोकिळ]]
|चित्र = Asian Koel (Eudynamys scolopacea)- Male close up in Kolkata I IMG 7560.jpg
|मराठी नाव = {{लेखनाव}}
|हिंदी नाव = कोयल
|संस्कृत नाव = पिक, कोकिल
|इंग्रजी नाव = Asian Koel
|शास्त्रीय नाव = Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus)
|कुळ = कोकिलाद्य (Cuculidae)
}}
([//upload.wikimedia.org/wikipedia/mr/7/75/Kokila2.ogg या प्रजातीतील नराचा आवाज ऐका.])<ref>[http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:V.narsikar#.E0.A4.A8.E0.A4.AE.E0.A4.B8.E0.A5.8D.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.B0_2 सदस्य Gypsypkd यांनी ०५:२३, ५ एप्रिल २०१० (UTC) सुचविल्यानुसार दुरुस्ती]</ref> <br />

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो तर {{लेखनाव}} पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हे पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळे, डोमकावळे यांच्या घरट्यांत घालतात.

== वर्णन ==
साधारणपणे [[कावळा|कावळ्याएवढा]] (१७ इं) आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहे

== आढळ ==
{{लेखनाव}} पक्षी संपूर्ण [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[श्रीलंका]] येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

== वसतिस्थान ==
{{लेखनाव}} पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.

== खाद्य ==
[[कीटक]], [[फुलपाखरू|फुलपाखरे]], [[सुरवंट]], [[फळ|फळे]], [[मध]] हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.

== वीण काळ ==
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाही तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी सोडून जाते.

== पिलांचे संगोपन ==
इतर पक्ष्यांच्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे असे पालक माता-पिता करतात. सहसा त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्या आधी कोकिळेचे पिले बाहेर आलेली असतात आणि त्यांची वाढही इतर पिलांच्या मानाने वेगाने होते.

== चित्रदालन ==
<gallery>
File:Asian Koel (Eudynamys scolopacea)- Male close up in Kolkata I IMG 7560.jpg|नर
File:Asian Koel (Eudynamys scolopacea)- Female in Hyderabad, AP W IMG 2589.jpg|मादी
</gallery>

पहा : [[प्राण्यांचे आवाज]]

== संदर्भ ==
<references/>
{{विस्तार}}

[[वर्ग:पक्षी]]

२०:२६, ५ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

कोकीळ
शास्त्रीय नाव Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus)
कुळ कोकिलाद्य (Cuculidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Asian Koel
संस्कृत पिक, कोकिल
हिंदी कोयल

(या प्रजातीतील नराचा आवाज ऐका.)[]

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो तर कोकीळ पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हे पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळे, डोमकावळे यांच्या घरट्यांत घालतात.

वर्णन

साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इं) आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहे

आढळ

कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

वसतिस्थान

कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.

खाद्य

कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.

वीण काळ

मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाही तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी सोडून जाते.

पिलांचे संगोपन

इतर पक्ष्यांच्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे असे पालक माता-पिता करतात. सहसा त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्या आधी कोकिळेचे पिले बाहेर आलेली असतात आणि त्यांची वाढही इतर पिलांच्या मानाने वेगाने होते.

चित्रदालन

पहा : प्राण्यांचे आवाज

संदर्भ

  1. ^ सदस्य Gypsypkd यांनी ०५:२३, ५ एप्रिल २०१० (UTC) सुचविल्यानुसार दुरुस्ती