फुलपाखरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतात सापडणारे ब्लू टाईगर फुलपाखरू

फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे. त्याच्या वाढीच्या अंडी, अळी, कोशकीटक या अवस्था असतात. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.

जाती[संपादन]

बिबळ्या कडवा[संपादन]

फुलपाखरु जनन प्रक्रिया

बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो.

हे सुद्धा पहा[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.