"विजय सुरवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = विजय सुरवाडे
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = ३० जून १९५६
| जन्मस्थान = [[भुसावळ]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| शिक्षण = [[मुंबई विद्यापीठ]]
| पदव्या = बी.ए.
| चळवळ = [[आंबेडकरी चळवळ]]
| संघटना =
| अवगत भाषा =
| कार्यक्षेत्र = लेखन, सामाजिक चळवळ
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकर चळवळीतील]] ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.com/news/533107</ref> अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.<ref>http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/</ref>
'''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकर चळवळीतील]] ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.com/news/533107</ref> अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.<ref>http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/</ref>



१६:०४, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

विजय सुरवाडे
जन्म: ३० जून १९५६
भुसावळ
चळवळ: आंबेडकरी चळवळ
शिक्षण: मुंबई विद्यापीठ
कार्यक्षेत्र: लेखन, सामाजिक चळवळ
धर्म: बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विजय सुरवाडे (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.[१] अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.[२]

सुरवातीचे जीवन व शिक्षण

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत विजय सुरवाडे यांचा जन्म झाला. भूसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

कारकीर्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे, या व्यासगांतून फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मिळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तीक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.[३]

चरित्रकार धनंजय कीर यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ते १९३६ या कालावधीत केलेल्या निवडक भाषणांचा संग्रह विजय सुरवडे यांनी संपादित केला आहे. यापूर्वी त्यांनी ’पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर’ या शीर्षकाचे दोन खंड संपादित करून प्रकाशित केले आहे. ५००० पेक्षा अधिक डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांचा संग्रह त्यांनी केला आहे.

लेखन

  • समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रकाशन: लोकवाङमय गृह (२००७)[४]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला, प्रकाशन: लोकवाङमय गृह[५]
  • पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर (खंड १ व २)

संदर्भ

बाह्य दुवे