"नेपाळमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Pashupatinath.Overview.jpg|thumb|[[पशुपतिनाथ मंदिर]], [[काठमांडू]]]]
[[File:British Museum Asia 41-2.jpg|thumb|[[बोधिसत्व]] [[अवलोकितेश्वर]], सोन्याचा मुलामा केलेला कांस्य, नेपाळ, १६ वे शतक]]
[[नेपाळ]] हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक '[[धर्मनिरपेक्ष]]' राज्य सुद्धा आहे.
[[नेपाळ]] हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक '[[धर्मनिरपेक्ष]]' राज्य सुद्धा आहे.



१५:०५, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

पशुपतिनाथ मंदिर, काठमांडू
बोधिसत्व अवलोकितेश्वर, सोन्याचा मुलामा केलेला कांस्य, नेपाळ, १६ वे शतक

नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्य सुद्धा आहे.

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शिख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.[१]

संदर्भ

  1. ^ Statistical Yearbook of Nepal - 2013. Kathmandu: Central Bureau of Statistics. 2013. p. 23. 13 December 2015 रोजी पाहिले.