"महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३३: ओळ १३३:
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% [[हिंदू]], ३२.९% [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ०.१% (५,९८३) [[शीख]] आहे. तसेच [[महार]] समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% [[हिंदू]], ३२.९% [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ०.१% (५,९८३) [[शीख]] आहे. तसेच [[महार]] समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.


२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील १,३२,७५,८९८ अनुसूचित जातींमध्ये बौद्धांचे संख्या ५२,०४,२८४ (३९.२०%) आहे. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
२०११ मध्ये, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% [[हिंदू]], ३२.९% [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ०.१% (५,९८३) [[शीख]] आहे. तसेच [[महार]] समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.
| दुवा = http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html| शीर्षक = Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes
| भाषा = इंग्रजी
| लेखक =
| फॉरमॅट = दिनांक ९ मे २०१६ झी न्यूज
}}</ref> तर हिंदू ६०.१०% व शीख ०.०१% आहेत.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% [[हिंदू]], ३२.९% [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ०.१% (५,९८३) [[शीख]] आहे. तसेच [[महार]] समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.

[[अनुसूचित जाती]]मध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. [[इ.स. २००१]] मध्ये [[भारत]] देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर [[इ.स. २०११]] मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे.


==हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==

१३:१४, २३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जातींत ५९ जातींचा समावेश होतो.

२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार (५७.५%), मांग (२०.३%), भांबी/चांभार (१२.५%) व भंगी (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे.

यादी

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[१]

क्रमांक जाती लोकसंख्या २००१ एकूण अनु.जाती लोकसंख्येची टक्केवारी
अगेर 18,678 0.05%
अनमुक 11,142 0.03%
आरेमाला 11,721 0.03%
आरवा माला %
बहाना बहाना %
बाकड, बंट %
बलाही, बलाई %
बसोर , बुरूड, बांसोर, बांसोडी %
बेडाजंगम, बुडगा जंगम. %
१० बेडर %
११ भांबी,भांभी,असादरु,असोदी,चामडिया,चमार,चमारी,चांभार,चमगार,हरळय्या,हराळी,खालपा,भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनाम, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा. नि. दि. 15 एप्रिल 2010 प्रमाणे समाविष्ट) %
१२ भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, कोरार, झाडगल्ली, हेला (शा. नि. दि. 15 एप्रिल 2010 प्रमाणे समाविष्ट) %
१३ [[]] %
१४ [[]] %
१५ [[]] %
१६ [[]] %
१७ [[]] %
१८ [[]] %
१९ डोम, डुमार %
२० [[]] %
२१ [[]] %
२२ [[]] %
२३ [[]] %
२४ [[]] %
२५ [[]] %
२६ [[]] %
२७ [[]] %
२८ कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत) %
२९ [[]] %
३० [[]] %
३१ [[]] %
३२ [[]] %
३३ [[]] %
३४ [[]] %
३५ [[]] %
३६ [[]] %
३७ महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू %
३८ माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर %
३९ [[]] %
४० [[]] %
४१ [[]] %
४२ [[]] %
४३ [[]] %
४४ [[]] %
४५ [[]] %
४६ [[]] %
४७ [[]] %
४८ [[]] %
४९ [[]] %
५० [[]] %
५१ [[]] %
५२ [[]] %
५३ [[]] %
५४ [[]] %
५५ [[]] %
५६ [[]] %
५७ [[]] %
५८ [[]] %
५९ [[]] %

धर्म

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख आहे. तसेच महार समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील १,३२,७५,८९८ अनुसूचित जातींमध्ये बौद्धांचे संख्या ५२,०४,२८४ (३९.२०%) आहे. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[२] तर हिंदू ६०.१०% व शीख ०.०१% आहेत.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख आहे. तसेच महार समूदायाची लोकसंख्या ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.

अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये भारत देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html
  2. ^ (इंग्रजी भाषेत) http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html. Missing or empty |title= (सहाय्य)