"महाराष्ट्रातील सात आश्चर्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
! !! नाव !! स्थान !! चित्र
! !! नाव !! स्थान !! चित्र
|-
|-
| १ || || || [[File:|100px]]
| १ || [[ग्लोबल विपश्यना पॅगोडा]] || || [[File:|100px]]
|-
|-
| २ || || || [[File:|100px]]
| २ || [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] || || [[File:|100px]]
|-
|-
| ३ || || || [[File:|100px]]
| ३ || [[दौलताबादचा किल्ला]] || || [[File:|100px]]
|-
|-
| ४ || || || [[File:|100px]]
| ४ || [[कास पठार]] || || [[File:|100px]]
|-
|-
| ५ || || || [[File:|100px]]
| ५ || [[रायगड किल्ला]] || || [[File:|100px]]
|-
|-
| ६ || || || [[File:|100px]]
| ६ || [[लोणार सरोवर]] || || [[File:|100px]]
|-
|-
| ७ || || || [[File:|100px]]
| ७ || [[अजिंठा लेणी]] || || [[File:|100px]]
|-
|-
|}
|}

१९:४७, २० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील सात आश्चर्ये ही एबीपी माझा दूरचित्रवाणी चॅनलने जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडलेली आहेत. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राच्या या ७ आश्चर्यांपैकी सर्वाधिक मतदान ग्लोबल विपश्यना पॅगोडाला पडून ते मुख्य आश्चर्ये ठरले आहे.[१]

एबीपी माझा चॅनलने महाराष्ट्रातून सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. जगदीश पाटील, अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, अरविंद जामखेडकर, निशीगंधा वाड, विकास दिलावरी, व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.

यादी

नाव स्थान चित्र
ग्लोबल विपश्यना पॅगोडा [[File:|100px]]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस [[File:|100px]]
दौलताबादचा किल्ला [[File:|100px]]
कास पठार [[File:|100px]]
रायगड किल्ला [[File:|100px]]
लोणार सरोवर [[File:|100px]]
अजिंठा लेणी [[File:|100px]]
  1. ग्लोबल विपश्यना पॅगोडा – शांती-सद्भावनेचं प्रतिक
  2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय
  3. दौलताबादचा किल्ला – मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला
  4. कास पठार – पश्चिम घाटातील
  5. रायगड किल्ला – मराठा साम्राज्याची पहिली राजधानी
  6. लोणार सरोवर – बुलडाण्यातील सरोवर
  7. अजिंठा लेणी – औरंगाबादमधील लेणी

संदर्भ

हे सुद्धा पहा