चर्चा:महाराष्ट्रातील सात आश्चर्ये
Appearance
@संदेश हिवाळे:, तुम्ही विपश्यना पॅगोडाला सर्वाधिक मते मिळाल्याचे लिहून इतर आश्चर्यांची नावे प्रस्तावनेतून खोडून काढलीत. तुम्ही दिलेल्या संदर्भात विपश्यना पॅगोड्याला सर्वाधिक मते मिळाल्याचा उल्लेख कोठेही सापडला नाही तरी तुम्ही हे कोणत्या आधारे लिहीत आहात ते कळवावे किंवा तुमचा हा बदल उलटवावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:२२, २० नोव्हेंबर २०१७ (IST)
मी सर्वाधिक मते पॅडोला मिळाल्याचे वाचले होते, त्यासंबंधीचा संदर्भ शोधतो. जर तो मिळाला नाही तर बदल पूर्ववत करेन. थोडा वेळ द्यावा. कारण तक्ता करून मला सर्वांची नावे लिहियाची बाकी आहे. --संदेश हिवाळेचर्चा १९:३१, २० नोव्हेंबर २०१७ (IST)
- ठीक, धन्यवाद (
ok, thanks). - अभय नातू (चर्चा) १९:३४, २० नोव्हेंबर २०१७ (IST)