Jump to content

"नाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
|-
|-
|एक सम्राज्ञी एक सम्राट||[[मधुकर तोरडमल]]||इन्ग्रिड बर्गमन आणि सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचे व्यक्तिचित्रण ||मॅजेस्टिक प्रकाशन
|एक सम्राज्ञी एक सम्राट||[[मधुकर तोरडमल]]||इन्ग्रिड बर्गमन आणि सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचे व्यक्तिचित्रण ||मॅजेस्टिक प्रकाशन
|-
|एक होती बाय||[[विनया खडपेकर]]||शांता आपटे यांचे चरित्र||
|-
|-
|कलावंतांच्या सहवासात||[[वसंत शांताराम देसाई]]||आठवणी||
|कलावंतांच्या सहवासात||[[वसंत शांताराम देसाई]]||आठवणी||
ओळ ८२: ओळ ८४:
|-
|-
|नक्षत्रांचे आश्वासन||अनेक मान्यवर ||कुसुमाग्रज-काव्यास्वाद || गौतमी प्रकाशन
|नक्षत्रांचे आश्वासन||अनेक मान्यवर ||कुसुमाग्रज-काव्यास्वाद || गौतमी प्रकाशन
|-
|नाच गं घुमा||माधवी देसाई ||अात्मकथन||
|-
|-
|नाचतो मी नाचतो||कृष्णदेव मुळगुंद ||आत्मचरित्र||
|नाचतो मी नाचतो||कृष्णदेव मुळगुंद ||आत्मचरित्र||
ओळ १४८: ओळ १५२:
|-
|-
|संगीत सूर्य ||आत्माराम सावंत ||केशवराव भोसले यांचे चरित्र ||
|संगीत सूर्य ||आत्माराम सावंत ||केशवराव भोसले यांचे चरित्र ||
|-
|सांगते ऐका||हंसा वाडकर ||आत्मचरित्र||
|-
|-
|साने गुरुजी जीवन-परिचय ||यदुनाथ थत्ते || चरित्र || हर्मिस प्रकाशन
|साने गुरुजी जीवन-परिचय ||यदुनाथ थत्ते || चरित्र || हर्मिस प्रकाशन

२१:१४, १ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

ज्यांनी आत्मचरित्र लिहिले किंवा ज्यांच्या विषयी चरित्र वा आठवणीवजा लेखन झाले असे अनेक मराठी लेखक, कवी, नाटककार आणि नाट्यकलावंत आहेत, किंवा होऊन गेले, अशा काहींच्या चरित्रग्रंथांची आणि साहित्यसमीक्षा ग्रंथांची यादी  :

ग्रंथाचे नाव लेखक ग्रंथाचा प्रकार/विषय अन्य माहिती
अण्णासाहेब किर्लोस्कर शंकरराव मुजुमदार चरित्र
अंतरीच्या खुणा ज्योत्स्ना भोळे आत्मचरित्र
अत्र्यांचे अंतरंग सुधाकर वढावकर आठवणी
अन्‌ झालं भलतंच बाबुराव गोखले आत्मकथा
अभिनेत्या कलावंतांची आत्मचरित्रे सुनंदा देशपांडे सूची आणि तपशीलवजा
अमृतसिद्धी स.ह.देशपांडे, मंगला गोडबोले पु.ल.देशपांडे गौरवग्रंथ
असा धरि छंद मो.ग.रांगणेकर आत्मचरित्र
असा बालगंधर्व अभिराम भडकमकर कादंबरी राजहंस प्रकाशन
आकांक्षा संपादिका:अरुणा सबाने मासिकाचा कुसुमाग्रज विशेषांक मे-जून २०११
आठवणीतील मोती प्रभाकर पणशीकर आठवणी राजेंद्र प्रकाशन
आत्मवृत्त श्री.कृ.कोल्हटकर आत्मचरित्र अपूर्ण, प्रकाशनवर्ष इ.स.१९३५
आरती संपादक:सी.श्री.उपाध्ये मासिकाचा कुसुमाग्रज विशेषांक जाने-फेब्रु २०१२
आशक मस्त फकीर वीणा देव गो.नी.दांडेकर यांचे चरित्र मॅजेस्टिक प्रकाशन
एक सम्राज्ञी एक सम्राट मधुकर तोरडमल इन्ग्रिड बर्गमन आणि सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचे व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन
एक होती बाय विनया खडपेकर शांता आपटे यांचे चरित्र
कलावंतांच्या सहवासात वसंत शांताराम देसाई आठवणी
कहाणी कुसुमाग्रजांची श्रीकृष्ण शं सराफ चरित्र पॉप्युलर प्रकाशन
कऱ्हेचे पाणी (खंड १ ते ५) आचार्य अत्रे आत्मचरित्र परचुरे प्रकाशन
कुसुमाग्रज संपादक:ओढेकर-रानडे-गोवर्धने चित्रमय चरित्र कुसुमाग्रज प्रतिष्ठान
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर काशीनाथ हरी खाडिलकर चरित्र
केशराचे शेत मामा पेंडसे आत्मचरित्र
गडकरी जीवन चरित्र वि.ना.कोठीवाले चरित्र उषा प्रकाशन
गणपतराव जोशी यांचे चरित्र लक्ष्मण नारायण जोशी चरित्र
चार नगरांतले माझे विश्व जयंत विष्णु नारळीकर आत्मचरित्रवजा मौज प्रकाशन
जगले जशी लालन सारंग आत्मचरित्र
तारांगण सुरेश द्वादशीवार लेखकादी प्रसिद्ध लोकांची व्यक्तिचित्रे साधना प्रकाशन
तिसरी घंटा मधुकर तोरडमल आठवणी
तीन प्रहर विजया राजाध्यक्ष आत्मसंवाद राजेंद्र प्रकाशन
तुमची ज्योत्स्ना भोळे ज्योत्स्ना भोळे आत्मचरित्र
तेंडुलकर नावाचे वादळ प्रल्हाद वडेर साहित्यास्वाद प्रतिमा प्रकाशन
तोच मी प्रभाकर पणशीकर आत्मचरित्र राजहंस प्रकाशन
तो राजहंस एक बाळ सामंत बालगंधर्व यांचे चरित्र
दत्तोपंत हल्याळकर स.र.सुंठणकर स्मृतिग्रंथ
दिना दिसे मज दिन रजनी प्रभाकर जठार दीनानाथ मंगेशकरांचे व्यक्तिचित्रण पॉप्युलर प्रकाशन
देव गंधर्व शैला दातार भास्करबुवा बखले यांचे चरित्र
नटखट नट-खट मोहन जोशी आत्मचरित्र
नटरंगी रंगलो श्रीकांत मोघे आत्मचरित्र
नटश्रेष्ठ केशवराव दाते वि.वा.जोग चरित्र
नक्षत्रांचे आश्वासन अनेक मान्यवर कुसुमाग्रज-काव्यास्वाद गौतमी प्रकाशन
नाच गं घुमा माधवी देसाई अात्मकथन
नाचतो मी नाचतो कृष्णदेव मुळगुंद आत्मचरित्र
नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी पु.रा.लेले आठवणी
नाटककार अत्रे वसुंधरा देशपांडे व्यक्तिचित्रण
नाटककार किर्लोस्कर सु.वा.जोशी चरित्र
नाटककार कोल्हटकर ना.वा.पराडकर चरित्र
नाटकं ठेवणीतली कमलाकर नाडकर्णी १०० वर्षांतील नाटकांचा धांडोळा पंडित प्रकाशन
नाथ हा माझा कांचन घाणेकर काशीनाथ घाणेकरांचे चरित्र
प्रकाशवाटा डॉ.प्रकाश आमटे आत्मचरित्र समकालीन प्रकाशन
बहुरूपी चिंतामणराव कोल्हटकर आत्मचरित्र
बापमाणूस संपादक:निखिल वागळे विजय तेंडुलकर यांचे व्यक्तिमत्त्व
बाबुराव नावाचे झुंबर श्रीकांत पेंढारकर बाबुराव पेंढारकरांचे चरित्र मोरया प्रकाशन
भाऊराव कोल्हटकर शंकरराव मुजुमदार) चरित्र ग्रंथाचे पूर्ण नाव :लक्ष्मण बापुजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र,
मखमलीचा पडदा वसंत शांताराम देसाई नाटकांसंबंधी आठवणी
मंतरलेल्या आठवणी श्रीधर गजानन मा्डगूळकर गदिमांच्या आठवणी उत्कर्ष प्रकाशन
मधुघट मधुसूद्न कालेलकर व्यक्तिचित्रण पार्श्व प्रकाशन
मराठी नाट्यसंगीत बाळ सामंत बाल गंधर्वांची नाट्यगीते चौथी आवृत्ती, उत्कर्ष प्रकाशन
मराठी रंगभूमीच्या तीस रात्री खंड १ ते ३ मकरंद साठे आठवणी पॉप्युलर प्रकाशन
महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रे शंकरराव मुजुमदार चरित्र
माझा नाटकी संसार भा.वि. वरेरकर आत्मचरित्र
माझे कला जीवन बापूराव माने आत्मचरित्र
माझे जीवन संगीत गोविंदराव टेंबे आत्मचरित्र
माझी भूमिका वामन श्रीधर पुरोहित गणपतराव बोडस यांचे चरित्र
मी कसा झालो प्र.के.अत्रे आत्मचरित्रपर परचुरे प्रकाशन
मी दुर्गा खोटे दुर्गा खोटे आत्मचरित्र
मी सुरेश खरे सुरेश खरे आत्मचरित्र प्राजक्त प्रकाशन
रंगयोगी आत्माराम सावंत बापूराव पेंढारकरांचे चरित्र
रघुनाथाची बखर श्री.ज.जोशी र.धों.कर्व्यांची चरितकथा दुसरी आवृत्ती, मॅजेस्टिक प्रकाशन
राजमान्य राजश्री चित्रलेखा पुरंदरे ब.मो. पुरंदऱ्यांची चरितकथा पीएच्‌डी प्रबंध, भारती विद्यापीठ
राजा रामायण राजाराम हुमणे आत्मचरित्र
रूपवेध श्रीराम लागू लेख, मुलाखती, भाषणे
लमाण श्रीराम लागू आत्मचरित्र
संगीत अलंकार जीवन किर्लोस्कर जयमाला शिलेदार यांचे चरित्र
संगीत सूर्य आत्माराम सावंत केशवराव भोसले यांचे चरित्र
सांगते ऐका हंसा वाडकर आत्मचरित्र
साने गुरुजी जीवन-परिचय यदुनाथ थत्ते चरित्र हर्मिस प्रकाशन
साहित्यिक जडणघडण आनंद यादव आत्मचरित्रवजा मेहता प्रकाशन
सूर्यपूजक कुसुमाग्रज प्रवीण दवणे काव्यास्वाद नवचैतन्य प्रकाशन
स्नेहांकिता स्नेहप्रभा प्रधान आत्मचरित्र
श्यामची आई साने गुरुजी आत्मचरित्रात्मक कादंबरी
स्वभावचित्रे चित्रकार:विजयराज बोधनकर साहित्यिकांची अर्कचित्रे व्यास क्रिएशन्स्‌

(अपूर्ण)