"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सुधार व विस्तार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎प्रथा आणि चालीरीती: सुधार व विस्तार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
=== भूतकाळातील प्रथा ===
=== भूतकाळातील प्रथा ===
[[ग्रहण|ग्रहणाच्या]] वेळी मांग लोक 'दे दान सुटे गीरण' अशी साद घालत गावातून दान मागायचे. [[सूर्य]]-[[चंद्र|चंद्रांना]] गिळणारे [[राहू]]-[[केतू]] मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.

== प्रसिद्ध मांग ==
* [[अण्णाभाऊ साठे]]
== हे सुद्धा पहा ==
*[[महार]]
*[[चांभार]]

{{विस्तार}}
{{विस्तार}}

{{DEFAULTSORT:मांग}}
{{DEFAULTSORT:मांग}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:दलित]]

११:४१, ११ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

मांग किंवा मातंग ही महाराष्ट्रातील एक मागासवर्गीय दलित जात आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. तसेच मांग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती (SC) मध्ये मोडले जातात.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येनूसार महार नंतर मांग ही दुसरी सर्वात मोठी जात आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मागांची होती तर महारांची संख्या ५६ लाख एवढी होती.

प्रथा आणि चालीरीती

भूतकाळातील प्रथा

ग्रहणाच्या वेळी मांग लोक 'दे दान सुटे गीरण' अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.

प्रसिद्ध मांग

हे सुद्धा पहा