चर्चा:मांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थांबा[संपादन]

Gnome-edit-redo.svg: कृपया तात्पुरती संपादने थांबवा. कारण आधीच्आया अनामिक सदस्याने केलेली चार संपादने उलटवायची बाकी आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १४:२०, २१ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १४:२०, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg: अनामिकाची संपादने पूर्ववत केली गेली आहे. आपण जोडलेले 'आंबेडकरांनी आणि त्यांच्या महार जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी मांगांनी तसे केले नाही.' हे सुद्धा काढले आहे. कारण 'बहुसंख्य' मांगांसाठी लागू होते, 'सर्वच' मांगांसाठी नाही. एका मांग समाजाच्या एका लहान गटाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आणि आताही इतर मांग बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. हे अल्प मांग करतात, बहुसंख्य नाही, हेही खरे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १४:४२, २१ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १४:४२, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)

पानावरील संपादनांवर लक्ष ठेवल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही वर लिहिलेले नेमके कळत नाही आहे.
बहुसंख्य मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला कि नाही?
आता बहुसंख्य मांग बौद्ध आहेत कि नाही?
सध्या मांगांमध्ये बौद्ध बहुसंख्या आहेत कि नाही?
हे कळवावे आणि लेखात तसा उल्लेख करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:१५, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)


नमस्कार,

  • अल्पसंख्याक मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे आणि स्वीकारतही आहेत.
  • बहुसंख्याक मांगांनी बौद्ध स्वीकारला नाही. म्हणजेच
  • सध्या मागांमध्ये हिंदू धर्म हा बहुसंख्याक आहेत.
  • या सर्व बाबींचा लेखातील 'धर्म' विभागात विस्ताराने उल्लेख केलेला आहे.
  • धन्यवाद.

--संदेश हिवाळेचर्चा १०:४२, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)

सत्यशोधक समाज महासंघ संघटनेअंतर्गत धर्मांतर[संपादन]

मा.जी.एस कांबळे यांच्या सत्ययोधक समाज महासंघ संघटनेअंतर्गत २०१४ पासून २०१८ पर्यंत २५०० मांगानी बौध्द धम्म स्विकरला आहेे.. भगवान सरोदे (चर्चा) १२:५९, १ नोव्हेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgभगवान सरोदे: आपल्या वरील मुद्दाला विश्वसनीय संदर्भ असेल तर त्याला लेखात जोडू शकता.--संदेश हिवाळेचर्चा २३:१६, १९ जानेवारी २०१९ (IST)

अर्धसुरक्षित साचा[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar: 'अर्धसुरक्षित' साचा लावला तरी अनामिक सदस्य संपादन करू शकतात. मग कोणता साचा वापरला तर अनामिक सदस्य संपादन करू शकणार नाहीत.--संदेश हिवाळेचर्चा १६:२१, २७ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:२१, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)

कृपया, अनामिक सदस्याने केलेले सर्व बदल पूर्ववत करा. व लेखाला पूर्ण सुरक्षित करा.--संदेश हिवाळेचर्चा १६:२५, २७ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:२५, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)

लेख सुधारुयात[संपादन]

यापानावरील संदर्भहिन मजकूर काढायला सुरूवात केली पाहिजे, संदर्भ नसलेली विधाने एकतर संदर्भ देऊन सिध्द करु किंवा काढून टाकूयात, पान सुधारुयात, सदस्य:संदेश हिवाळे आपण हे काम हातात घेऊ, WikiSuresh (चर्चा) १८:२०, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)


मी आधीच बहुतांश लेख सुधारला आहे. तथापि, या लेखातील इतिहास, व्यवसाय व पोटजाती या तीन विभागामध्येच फक्त संदर्भांचा अभाव आहे. या तीन विभागामध्येच काम करावे लागेल. पण जाणिवपूर्वक कोणीतरी अनामिक सदस्य यातील संदर्भासह मोठा मजकूर सतत हटवत आहे अन् मी तो परत परत पूर्ववत करत आहे. कृपया, या अनामिकाचीही माहिती काढता आली तर पहा. --संदेश हिवाळेचर्चा १८:४५, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)