"ऋषी कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''ऋषी कपूर''' (जन्म: ४ सप्टेंबर १९५२) हा एक [[भारत|भारतीय]] सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या [[मेरा नाम जोकर]]मध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली [[बॉबी (हिंदी चित्रपट)|बॉबी]] ह्या चित्रपटामधून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्नी [[नीतू सिंग]]सोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
'''ऋषी कपूर''' (जन्म: ४ सप्टेंबर १९५२) हा एक [[भारत|भारतीय]] सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या [[मेरा नाम जोकर]]मध्ये छोटी भूमिका करणार६या ऋषीने १९७३ साली [[बॉबी (हिंदी चित्रपट)|बॉबी]] ह्या चित्रपटामधून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी [[नीतू सिंग]]सोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.




ओळ २३२: ओळ २३२:
|-
|-
|}
|}

==आत्मचरित्र==
ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.


==संदर्भ ==
==संदर्भ ==
ओळ २३७: ओळ २४०:
<references/>
<references/>
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*{{आय.एम.डी.बी. नाव|0438501}}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0438501}}
{{कॉमन्स वर्ग|Rishi Kapoor|ऋषी कपूर}}
{{कॉमन्स वर्ग|Rishi Kapoor|ऋषी कपूर}}



२३:१९, १६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

ऋषी कपूर
ऋषी कपूर
जन्म ऋषी कपूर
४ सप्टेंबर, १९५२ (1952-09-04) (वय: ७१)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे चिंटू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७० - चालू
वडील राज कपूर
पत्नी नीतू सिंग (१९७९)
अपत्ये रणबीर कपूर

ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणार६या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.


फिल्मोग्राफी

वर्ष हिन्दी चित्रपट चरित्र टिप्पणी
2007 डॉन्ट स्टॉप ड्रीमिंग
2007 नमस्ते लंडन मनमोहन मल्होत्रा
2007 ओम शाँति ओम
2006 लव के चक्कर में
2006 फ़ना
2005 प्यार में ट्विस्ट यश खुराना
2004 हम तुम अर्जुन कपूर
2003 तहज़ीब
2003 कुछ तो है प्रोफेसर बख़्शी
2003 लव एट टाइम्स स्क्वैर
2002 ये है जलवा
2001 कुछ खट्टी कुछ मीठी राज खन्ना
2000 राजू चाचा
2000 कारोबार
1999 जय हिन्द
1997 कौन सच्चा कौन झूठा
1996 प्रेम ग्रंथ
1996 दरार
1995 हम दोनों राजेश 'राजू'
1995 साजन की बाहों में सागर
1995 याराना राज
1994 ईना मीना डीका ईना
1994 साजन का घर अमर खन्ना
1994 प्रेम योग राजकुमार राजू
1994 पहला पहला प्यार राज
1994 मोहब्बत की आरज़ू राजा
1994 घर की इज्जत श्याम
1993 गुरुदेव इंस्पेक्टर देव कुमार
1993 इज़्ज़त की रोटी
1993 श्रीमान आशिक
1993 साहिबाँ गोपी
1993 साधना करन
1993 दामिनी शेखर गुप्ता
1992 दीवाना रवि
1992 बोल राधा बोल किशन मल्होत्रा/टोनी
1992 हनीमून सूरज वर्मा
1992 इन्तेहा प्यार की रोहित शंकर वालिया
1991 बंजारन
1991 हिना चन्दर प्रकाश
1991 घर परिवार
1991 अज़ूबा
1991 रणभूमि भोलानाथ
1990 अमीरी गरीबी दीपक भारद्वाज
1990 शेषनाग
1990 आज़ाद देश के गुलाम
1989 खोज रवि कपूर
1989 चाँदनी रोहित गुप्ता
1989 बड़े घर की बेटी गोपाल
1989 हथियार
1989 घराना विजय मेहरा
1988 हमारा खानदान
1988 विजय विक्रम ए भारद्वाज
1988 घर घर की कहानी राम धनराज
1987 प्यार के काबिल
1987 हवालात श्याम
1987 सिंदूर
1987 खुदगर्ज़
1986 नगीना राजीव
1986 एक चादर मैली सी मंगल
1986 नसीब अपना अपना किशन सिंह
1986 दोस्ती दुश्मनी
1985 राही बदल गये
1985 तवायफ़
1985 सागर रवि
1985 ज़माना रवि एस कुमार
1985 सितमगर जय कुमार
1984 ये इश्क नहीं आसां
1984 दुनिया रवि
1983 कुली सनी
1982 दीदार-ए-यार
1982 ये वादा रहा विक्रम राय बहादुर
1982 प्रेम रोग
1981 ज़माने को दिखाना है रवि नन्दा
1981 नसीब सनी
1980 कर्ज़
1980 दो प्रेमी चेतन प्रकाश
1980 आप के दीवाने राम
1980 धन दौलत लकी बड़जात्या सक्सेना
1979 सरगम राजू
1979 सलाम मेमसाब रमेश
1979 झूठा कहीं का अजय राय
1978 फूल खिले हैं गुलशन गुलशन विशाल राय
1978 बदलते रिश्ते मनोहर धनी
1978 पति पत्नी और वो
1978 नया दौर
1977 दूसरा आदमी
1977 अमर अकबर एन्थोनी अकबर
1977 चला मुरारी हीरो बनने
1976 रंगीला रतन
1976 लैला मज़नू
1976 बारूद अनूप सक्सेना
1976 कभी कभी विक्रम (विकी) खन्ना
1975 रफ़ू चक्कर
1975 राजा
1973 बॉबी राज नाथ (राजू)
1973 यादों की बारात
1970 मेरा नाम जोकर कवि राजू

आत्मचरित्र

ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत