चर्चा:ऋषी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उत्तर भारतीय लोकांच्या नावांमध्ये वडिलांचे नाव लावत नाहीत. - अभिजीत साठे (चर्चा) १७:३९, ५ मे २०१३ (IST)

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत#व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत असा आहे. उत्तर भारतीय नावांना अपवाद करणे उपयूक्त ठरेल काय ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:०९, ५ मे २०१३ (IST)