"यशोधरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव = राजकन्या यशोधरा
| नाव = राजकन्या यशोधरा
| चित्र = Buddha with wife and son.jpg
| चित्र = Buddha with wife and son.jpg
| चित्र_शीर्षक = बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), [[अंजिठा लेणी]]
| चित्र_शीर्षक = बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), [[अंजिठा लेण्या|अंजिठा लेणी]]
| मूळ_पूर्ण_नाव = यशोधरा
| मूळ_पूर्ण_नाव = यशोधरा
| जन्म_दिनांक = इ.स.पू. ६ वे शतक
| जन्म_दिनांक = इ.स.पू. ६ वे शतक
ओळ १६: ओळ १६:
| पेशा =
| पेशा =
| वडील_नाव = राजा [[सुप्पबुद्ध]]
| वडील_नाव = राजा [[सुप्पबुद्ध]]
| आई_नाव =
| आई_नाव = राणी [[पमिता]]
| पती_नाव = [[गौतम बुद्ध]]
| पती_नाव = [[गौतम बुद्ध]]
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
ओळ २६: ओळ २६:




'''यशोधरा''' ही सिद्धार्थ [[गौतम बुद्ध]]) यांची पूर्व पत्नी होती, ज्यांना नंतर [[बुद्ध]] म्हणून ओळखले जाऊ लागले. [[गौतम बुद्ध]] हे [[बौद्ध धर्म]]ाचे संस्थापक आहेत.. [[महाप्रजापती गौतमी]] समवेत यशोधरा बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म [[दीक्षा]] घेऊन [[भिक्खूनी]] बनली आणि [[अरहंत]] पदापर्यंत जाऊन पोहोचली.
'''यशोधरा''' महान बौद्ध [[भिक्खूणी|भिक्खूनी]] होती. यशोधरा ही राजा सुपिपबुद्ध आणि राणी पमिता यांची कन्या होती. यशोधरेची आई- पमिता राजा शुद्धोधनाची बहिण होती. वयाच्या १६ वर्षी राजकुमारी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ ([[गौतम बुद्ध]]) यांच्याशी झाला. यशोधरा सिद्धार्थ गौतमाला [[राहुल]] नावाचा पुत्र झाला. नंतर राजकुमार सिद्धार्थ गौतमाने नंतर संन्यासी होऊन ज्ञान प्राप्त केले व [[बुद्ध]] म्हणून ओळखले जाऊ लागले. पतीच्या गृहत्यागानंतर यशोदरेने आपला मुलगा [[राहुल]]चे पालन पोषण केले. पती संन्यासी झाले म्हणून यशोधरेनेही मुल्यवान वस्त्रे, अलंकार त्यागून साधारण पण संत सारखे जगू लागली. राहुलने संघात प्रवेश केला. [[महाप्रजापती गौतमी]] समवेत यशोधरा बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून [[दीक्षा|धम्म दीक्षा]] घेऊन [[भिक्खूणी|भिक्खूनी]] बनली आणि [[अरहंत]] या अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचली.


यशोधरेच्या जीवनावर आधारित अनेक लेखन व रचना झालेली आहे, त्यात [[मैथिलीशरण गुप्त]] यांची रचना मानी यशोधरा (हिंदी काव्य) खूप प्रसिद्ध आहे.
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:भिक्खूनी]]
{{वर्ग:बौद्ध धर्म}}
{{वर्ग:गौतम बुद्ध}}
{{वर्ग:भिक्खूनी}}

१०:१४, ९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

राजकन्या यशोधरा

बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), अंजिठा लेणी
मूळ नाव यशोधरा
जन्म इ.स.पू. ६ वे शतक
निर्वाण इ.स.पू. ५ वे शतक
गुरू गौतम बुद्ध
भाषा पाली
कार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार
संबंधित तीर्थक्षेत्रे सांची
वडील राजा सुप्पबुद्ध
आई राणी पमिता
पती गौतम बुद्ध
अपत्ये राहुल
विशेष माहिती जगातील पहिल्या भिक्खूनीं पैकी एक


यशोधरा महान बौद्ध भिक्खूनी होती. यशोधरा ही राजा सुपिपबुद्ध आणि राणी पमिता यांची कन्या होती. यशोधरेची आई- पमिता राजा शुद्धोधनाची बहिण होती. वयाच्या १६ वर्षी राजकुमारी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध) यांच्याशी झाला. यशोधरा व सिद्धार्थ गौतमाला राहुल नावाचा पुत्र झाला. नंतर राजकुमार सिद्धार्थ गौतमाने नंतर संन्यासी होऊन ज्ञान प्राप्त केले व बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पतीच्या गृहत्यागानंतर यशोदरेने आपला मुलगा राहुलचे पालन पोषण केले. पती संन्यासी झाले म्हणून यशोधरेनेही मुल्यवान वस्त्रे, अलंकार त्यागून साधारण पण संत सारखे जगू लागली. राहुलने संघात प्रवेश केला. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधरा बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म दीक्षा घेऊन भिक्खूनी बनली आणि अरहंत या अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचली.

यशोधरेच्या जीवनावर आधारित अनेक लेखन व रचना झालेली आहे, त्यात मैथिलीशरण गुप्त यांची रचना मानी यशोधरा (हिंदी काव्य) खूप प्रसिद्ध आहे.

बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांचा शिकवणीवर आधारलेला धर्म व तत्त्वज्ञान आहे.

मुख्य लेख: गौतम बुद्ध

वर्ग:भिक्खूनी