Jump to content

"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगोरियन कॅलेंडरमधील]] २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.

भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.

== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे स्वरूप ==
== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे स्वरूप ==
ओळ ५३: ओळ ५१:
==या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक==
==या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक==
शालिवाहन शकाच्या आकड्यामध्ये ७८ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे ३१ दिवस असतात (अन्यथा ३०), आणि महिन्याची सुरुवात २१ मार्चला (अन्यथा २२ मार्चला) होते. क्रांतिवृत्तात सूर्याची गती हळू असल्याने, वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.
शालिवाहन शकाच्या आकड्यामध्ये ७८ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे ३१ दिवस असतात (अन्यथा ३०), आणि महिन्याची सुरुवात २१ मार्चला (अन्यथा २२ मार्चला) होते. क्रांतिवृत्तात सूर्याची गती हळू असल्याने, वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.

भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.

या राष्ट्रीय पंचांगाची सुरुवात अधिकृतपणे १ चैत्र,शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७पासून झाली.

१४:४८, ७ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. बालीमधील हिंदू नेपी(Nyepi) हा नववर्ष दिवस साजरा करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.

दिनदर्शिकेचे स्वरूप

ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात ग्रेगोरियन कॅलेंडरमधील २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. हिंदू कालगणनेतील महिन्यांची चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.

राष्ट्रीय दिनदर्शिकेचे स्वरूप

महिना महिन्याचे दिवस आरंभाची तारीख
चैत्र ३०/३१ २२ मार्च*
वैशाख ३१ २१ एप्रिल
ज्येष्ठ ३१ २२ मे
आषाढ ३१ २२ जून
श्रावण ३१ २३ जुलै
भाद्रपद ३१ २३ आॅगस्ट
आश्विन ३० २३ सप्टेंबर
कार्तिक ३० कार्तिक २३ आॅक्टोबर
अग्रहायण ३० २२ नोव्हेंबर
१० पौष ३० २२ डिसेंबर
११ माघ ३० २१ जानेवारी
१२ फाल्गुन ३० २० फेब्रुवारी

या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक