Jump to content

चर्चा:भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख व भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका हा लेख एकच आहे काय? तसे असल्यास कृपया पुनर्निर्देशन करावे.


वि. नरसीकर (चर्चा) ०८:४६, २२ मार्च २०१० (UTC)

होय.केले. पण या शिर्षकाचा (राष्ट्रीय आणि सौर दोन्ही) शोध घेऊनही ते पान सापडले नव्हते, हे कसे? -मनोज ०१:३८, २३ मार्च २०१० (UTC)


या लेखमथळ्यात तीन शब्द आहेत. संपूर्ण नाव एकदा डावीकडील शोध खिडकीत टाकुन 'शोधा' वर टिचकी मारा.बघा काय काय निकाल मिळतात ते. माझी पद्धत अशी आहे कि लेख लिहिण्यापूर्वी त्या नावाने वा तत्सम लेख उपलब्ध आहे काय याचा मी प्रथम शोध घेतो व मगच तो लेखमथळा लिहितो. त्याने पुढील त्रास वाचतात.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:१६, २३ मार्च २०१० (UTC)


मीही तेच केले होते,तेच करतो. तेंव्हा दिसले नाही आता दिसले (आता दिसणारच). बाय द वे भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असे एक कोरे पानही दिसते आहे. हा मजकूर तेथे स्थलांतरित करावा का ते पान रद्द करावे? -मनोज ०४:४४, २४ मार्च २०१० (UTC)

भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका हे लेखनाव योग्य वाटते. हा मजकूर तेथे स्थलांतरित करणे चांगले असे माझे मतही आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०८:२४, २४ मार्च २०१० (UTC) सौर दिनदर्शिका १९३९-१९४० (२०१८) आपल्याला विकिपीडिया वर अपलोड करण्यासाठी काय करावे .

Start a discussion about भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

Start a discussion