"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Pushkar Pande (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|रुई}} |
|||
[[चित्र:Kapus1.JPG|200px|right|thumb|कापसाचे झाड]] |
[[चित्र:Kapus1.JPG|200px|right|thumb|कापसाचे झाड]] |
||
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]] |
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]] |
||
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]] |
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]] |
||
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक [[नगदी पिक]] आहे, [[कपाशी]] या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे सोने असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून [[कापड]] तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, [[मेण]], [[राख]] आणि [[आर्द्रता]] यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. |

मराठी-हिंदीमध्ये कापसाला [[रुई]] अस प्रतिशब्द आहे. मात्र [[रुई]] या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. |
|||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
साधारणत: सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची [[शेती]] केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील [[मेहरगढ]] या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन [[भारत]], [[चीन]] आणि [[इजिप्त]] मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. |

ओळ ८: | ओळ १३: | ||
==उत्पादन== |
==उत्पादन== |
||
सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, [[ऑस्ट्रेलिया]], [[ |
सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, [[ऑस्ट्रेलिया]], [[तुर्कमेनिस्तान]], [[अर्जेंटिना]] या देशांमध्ये कापसाचे उत्पादन केले जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक १. [[अमेरिका]] २. भारत, ३. [[ब्राझील]], ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. [[उझबेकिस्तान]] हे होत. |
||
===भारत=== |
===भारत=== |
||
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारतात महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यातही कापसाची लागवड केली जाते |

कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे |
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा ''गॉसिपियम हिर्सुटम'' व ''गॉसिपियम बार्बाडेन्स'' या दोन उपजातींची असतात. |
||
===महाराष्ट्र=== |
===महाराष्ट्र=== |
||
⚫ | [[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. [[विदर्भ]]ात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार [[मृदा]] व कोरडे [[हवामान]] असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील [[यवतमाळ]] जिल्ह्याला ''पांढरे सोने पिकवणारा'' म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा असेसुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात [[अकोला]] येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. |
||
⚫ | [[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी |
||
=== पिकवण्याच्या पद्धती व वापर === |
=== पिकवण्याच्या पद्धती व वापर === |
||
ओळ २३: | ओळ ३०: | ||
* [[कवडी]] |
* [[कवडी]] |
||
वरील तिन्ही कवकजन्य रोग आहेत.<ref>[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11453&limitstart=3 मराठी विश्वकोशातील 'वनस्पतिरोगशास्त्र' हा लेख]</ref> |
वरील तिन्ही कवकजन्य रोग आहेत.<ref>[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11453&limitstart=3 मराठी विश्वकोशातील 'वनस्पतिरोगशास्त्र' हा लेख]</ref> |
||
=== अर्थकारण === |
=== अर्थकारण === |
||
===सहकार=== |
===सहकार=== |
||
=== राजकारण === |
=== राजकारण === |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
०५:५७, २१ मे २०१६ ची आवृत्ती
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक नगदी पिक आहे, कपाशी या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे सोने असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून कापड तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, मेण, राख आणि आर्द्रता यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात.
मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही.
इतिहास
साधारणत: सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्त मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. कापसापासून मिळणारे धागे तीन प्रकारचे असतात - लांब, मध्य आणि आखूड.
उत्पादन
सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, ऑस्ट्रेलिया, तुर्कमेनिस्तान, अर्जेंटिना या देशांमध्ये कापसाचे उत्पादन केले जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान हे होत.
भारत
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारतात महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यातही कापसाची लागवड केली जाते
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा असेसुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
पिकवण्याच्या पद्धती व वापर
या पिकावरील रोग
वरील तिन्ही कवकजन्य रोग आहेत.[१]
अर्थकारण
सहकार
राजकारण
संदर्भ
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |