आर्द्रता
Jump to navigation
Jump to search
आर्द्रता
हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते.या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. जास्त आर्द्रतेची हवा दमट असते.आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याची वाफांची एकाग्रता.पाण्याची वाफ, पाण्याची वायूमय अवस्था मानवी डोळ्यास सामान्यत: अदृश्य असते. आर्द्रतेचे प्रकार १.सापेक्ष आर्द्रता २.निरपेक्ष आर्द्रता ३.विशिष्ट आर्द्रता