Jump to content

"नीरजा भनोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
| caption =
| caption =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1963|09|7}}
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1963|09|7}}
| जन्म_स्थान =[[चंदिगढ]], [[भारत]]
| जन्म_स्थान =[[चंदीगड]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1986|09|05|1963|09|07}}
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1986|09|05|1963|09|07}}
| मृत्यू_स्थान = [[कराची]], [[पाकिस्तान]]
| मृत्यू_स्थान = [[कराची]], [[पाकिस्तान]]
ओळ १४: ओळ १४:
}}
}}

'''नीरजा भनोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९६३]]:[[चंदिगढ]], [[भारत]] - [[सप्टेंबर ५]], [[इ.स. १९८६]]:[[कराची]], [[पाकिस्तान]]) <ref name="Tri"> {{cite newssantosh |शीर्षक=Brave in life, brave in death by Illa Vij |दुवा=http://www.tribuneindia.com/1999/99nov13/saturday/head10.htm |प्रकाशक=[[द ट्रिब्यून]] |दिनांक=१९९९-११-१३}}</ref>, ही [[पॅन ॲम]] कंपनीच्या [[मुंबई]] विभागातील [[विमानप्रवास सेविका]] होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या [[पॅन ॲम ७३]] विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. तिला [[अशोक चक्र]] या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने(मरणोत्तर) सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.<ref>{{cite newssantosh |शीर्षक=Nominations invited for Neerja Bhanot Awards |दुवा=http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839 |प्रकाशक=[[द इंडियन एक्स्प्रेस]] |दिनांक=२००६-०९-०५| विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20081205023822/http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839 | विदा दिनांक=१० सप्टेंबर, २०१३ | deadurl=no}}</ref>
'''नीरजा भानोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९६३]]:[[चंदिगढ]], [[भारत]] - [[सप्टेंबर ५]], [[इ.स. १९८६]]:[[कराची]], [[पाकिस्तान]]) <ref name="Tri"> {{cite newssantosh |शीर्षक=Brave in life, brave in death by Illa Vij |दुवा=http://www.tribuneindia.com/1999/99nov13/saturday/head10.htm |प्रकाशक=[[द ट्रिब्यून]] |दिनांक=१९९९-११-१३}}</ref>, ही [[पॅन अॅम]] कंपनीच्या [[मुंबई]] विभागातील [[हवाई सुंदरी]] होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या [[पॅन अॅम ७३]] विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. तिला [[अशोक चक्र]] या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने(मरणोत्तर) सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.<ref>{{cite newssantosh |शीर्षक=Nominations invited for Neerja Bhanot Awards |दुवा=http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839 |प्रकाशक=[[द इंडियन एक्स्प्रेस]] |दिनांक=२००६-०९-०५| विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20081205023822/http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839 | विदा दिनांक=१० सप्टेंबर, २०१३ | deadurl=no}}</ref>

==बालपण, शिक्षण व लग्न==
==बालपण, शिक्षण व लग्न==
नीरजाचा जन्म [[चंदिगढ]], [[भारत]] येथे झाला. ती रमा भनोत व हरीश भनोत यांची मुलगी होती. हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील 'सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल', मुंबईमधील [[बॉम्बे स्कॉटिश स्कूल]] व [[सेंट झेविअर्स महाविद्यालय]] यांमधून झाले होते. <ref name="Tri"/>

मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने [[पॅन ॲम]] कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ [[मायामी]] येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये खानपान सेविका(पर्सर) म्हणून दाखल झाली.<ref name="Tri"/>
मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने [[पॅन अॅम]] कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ [[मायामी]] येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन अॅममध्ये खानपान सेविका(पर्सर) म्हणून दाखल झाली.<ref name="Tri"/>

==कार्यकाळ==
==कार्यकाळ==
नीरजा [[पॅन ॲम ७३]] या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता [[कराची]] विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे [[फ्रँकफर्ट]] द्वारा [[न्यू यॉर्क|न्यू यॉर्कला]] जात होते. नीरजाने कॉकपिटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
नीरजा [[पॅन अॅम ७३]] या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता [[कराची]] विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे [[फ्रँकफर्ट]] द्वारा [[न्यू यॉर्क|न्यूयॉर्कला]] जात होते. नीरजाने कॉकपिटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

अपहरणकर्ते पॅलेस्टाइन येथील [[अबू निदाल]] या गटाचे सदस्य होते व त्यांना [[लिबिया]]चा पाठिंबा होता. प्रवाशांपैकी एका व्यक्तीची, तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली. त्यांनी नीरजाला नंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपवून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खुर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पन्हळीत टाकून दिले.

जवळपास १७ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी विमानात गोळीबार चालू केला व स्फोट घडवून आणले. तेव्हा नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. ती स्वतः इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. अंदाधुंद गोळीबार सुरू असताना तिने ३ मुलांना गोळीबारापासून वाचविण्यासाठी तिने स्वतःला त्यांच्या अंगावर झोकून दिले. तसे केल्याने गोळ्या मुलांना न लागता तिला लागल्या व त्याने तिचा मृत्यू झाला. जगभरात या शौर्यासाठी तिचे कौतुक झाले व तिला भारत सरकारने मरणोत्तर [[अशोक चक्र]] प्रदान केले.<ref>{{cite news |शीर्षक=24 yrs after Pan Am hijack, Neerja Bhanot killer falls to drone|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/world/us/24-yrs-after-Pan-Am-hijack-Neerja-Bhanot-killer-falls-to-drone/articleshow/5454295.cms |प्रकाशक=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |दिनांक=२०१०-०१-१७|पहिलेनाव=चिदानंद |आडनाव=राजघट्टाRajghatta}}</ref>

==चित्रपट==
नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर ’नीरजा’ नावाचा हिंदी चित्रपट निघाला. यात नीरजाची भूमिका [[सोनम कपूर]] यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी होते.

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

{{DEFAULTSORT:भनोत, नीरजा}}
{{DEFAULTSORT:भनोत, नीरजा}}
[[वर्ग:पॅन ॲम]]
[[वर्ग:पॅन अॅॲम]]
[[वर्ग:अशोक चक्र पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:अशोक चक्र पुरस्कार विजेते]]

२३:४४, १२ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

नीरजा भनोत
जन्म ७ सप्टेंबर, १९६३ (1963-09-07)
चंदीगड, भारत
मृत्यू ५ सप्टेंबर, १९८६ (वय २२)
कराची, पाकिस्तान
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा विमान परिचारिका

नीरजा भानोत (सप्टेंबर ७, इ.स. १९६३:चंदिगढ, भारत - सप्टेंबर ५, इ.स. १९८६:कराची, पाकिस्तान) [], ही पॅन अॅम कंपनीच्या मुंबई विभागातील हवाई सुंदरी होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन अॅम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. तिला अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने(मरणोत्तर) सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.[]

बालपण, शिक्षण व लग्न

नीरजाचा जन्म चंदिगढ, भारत येथे झाला. ती रमा भनोत व हरीश भनोत यांची मुलगी होती. हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील 'सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल', मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलसेंट झेविअर्स महाविद्यालय यांमधून झाले होते. []

मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने पॅन अॅम कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन अॅममध्ये खानपान सेविका(पर्सर) म्हणून दाखल झाली.[]

कार्यकाळ

नीरजा पॅन अॅम ७३ या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता कराची विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे फ्रँकफर्ट द्वारा न्यूयॉर्कला जात होते. नीरजाने कॉकपिटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

अपहरणकर्ते पॅलेस्टाइन येथील अबू निदाल या गटाचे सदस्य होते व त्यांना लिबियाचा पाठिंबा होता. प्रवाशांपैकी एका व्यक्तीची, तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली. त्यांनी नीरजाला नंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपवून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खुर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पन्हळीत टाकून दिले.

जवळपास १७ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी विमानात गोळीबार चालू केला व स्फोट घडवून आणले. तेव्हा नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. ती स्वतः इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. अंदाधुंद गोळीबार सुरू असताना तिने ३ मुलांना गोळीबारापासून वाचविण्यासाठी तिने स्वतःला त्यांच्या अंगावर झोकून दिले. तसे केल्याने गोळ्या मुलांना न लागता तिला लागल्या व त्याने तिचा मृत्यू झाला. जगभरात या शौर्यासाठी तिचे कौतुक झाले व तिला भारत सरकारने मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले.[]

चित्रपट

नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर ’नीरजा’ नावाचा हिंदी चित्रपट निघाला. यात नीरजाची भूमिका सोनम कपूर यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c http://www.tribuneindia.com/1999/99nov13/saturday/head10.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://web.archive.org/web/20081205023822/http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839. १० सप्टेंबर, २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ राजघट्टाRajghatta, चिदानंद. http://timesofindia.indiatimes.com/world/us/24-yrs-after-Pan-Am-hijack-Neerja-Bhanot-killer-falls-to-drone/articleshow/5454295.cms. Missing or empty |title= (सहाय्य)