Jump to content

"सुधा मूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* अस्तित्व
* महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
* आजीच्या पोतडीतील गोष्टी
* वाइज अ‍ॅन्ड अदरवाइज (इंग्रजी),(मराठी)
* आयुष्याचे धडे गिरवताना
* डॉलर बहू (इंग्रजी)(मराठी)
* द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड हिज गॉड (इंग्रजी)
* परिधी (कानडी)[1]
* बकुळ
* गोष्टी माणसांच्ता
* जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
* जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
* डॉलर बहू (इंग्रजी), (मराठी)
* थैलीभर गोष्टी
* परिधी (कानडी) [1]
* परीघ (मराठी)
* पितृऋण
* पुण्यभूमी भारत
* द मॅजिक ड्रम अ‍ॅन्ड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
* द मॅजिक ड्रम अ‍ॅन्ड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
* महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
* हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज(इंग्रजी)
* द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड हिज गॉड(इंग्रजी)
* वाइज अ‍ॅन्ड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
* सामान्यांतले असामान्य
* बकुळ
* सुकेशिनी
*goshti mansanchya
* हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

११:२१, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

सुधा कुळकर्णी-मूर्ती
सुधा कुळकर्णी-मूर्ती
जन्म सुधा कुळकर्णी-मूर्ती
१९ ऑगस्ट, इ.स. १९५०
शिगगाव,कर्नाटक.
इतर नावे सुधा मूर्ती
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र सामाजिक कार्य, अभियंत्रिकी, लेखिका.
भाषा मराठी, कन्नड
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६)
पती एन.आर. नारायण मूर्ती
अपत्ये रोहन (मुलगा),
अक्षता (मुलगी).

सुधा कुळकर्णी-मूर्ती (१९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव, कर्नाटक - हयात) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे(प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी) ह्यांच्या बहीण आहेत.

पूर्वायुष्य

सुधा मूर्ती यांचा जन्म इ.स. १९५० साली झाला. त्यांनी एम.टेक. केले आहे. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.

प्रकाशित साहित्य

  • अस्तित्व
  • आजीच्या पोतडीतील गोष्टी
  • आयुष्याचे धडे गिरवताना
  • द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड हिज गॉड (इंग्रजी)
  • बकुळ
  • गोष्टी माणसांच्ता
  • जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
  • डॉलर बहू (इंग्रजी), (मराठी)
  • थैलीभर गोष्टी
  • परिधी (कानडी) [1]
  • परीघ (मराठी)
  • पितृऋण
  • पुण्यभूमी भारत
  • द मॅजिक ड्रम अ‍ॅन्ड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
  • महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
  • वाइज अ‍ॅन्ड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
  • सामान्यांतले असामान्य
  • सुकेशिनी
  • हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी)

पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:Commmonscat

  • (इंग्लिश भाषेत) http://www.karnataka.com/personalities/sudha-murty/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.hindu.com/2004/08/15/stories/2004081501332200.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)