एन.आर. नारायणमूर्ती
Jump to navigation
Jump to search
नागवार रामाराव नारायणमूर्ती | |
---|---|
जन्म |
२० ऑगस्ट, १९४६ मैसूर,कर्नाटक,भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था |
मैसूर विद्यापीठ आय.आय.टी.कानपूर |
पेशा | मुख्य कार्यकारी अधिकारी |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९८१ ते इ.स. २००२ |
निव्वळ मालमत्ता | १.५५ अब्ज अमेरिकन डॉलर (इ.स. २०१३) |
जोडीदार | सुधा मूर्ती |
अपत्ये | २ |
'नागवार रामराव नारायणमूर्ती ऊर्फ एन.आर. नारायणमूर्ती (ऑगस्ट ८, इ.स. १९४६:मैसूर, कर्नाटक, भारत - )हे भारतीय उद्योजक, सॉफ्टवेर अभियंता व इन्फोसिस टेक्नॉलॉजीज कंपनीचे संस्थापक आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |