गुरुराज देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुराज देशपांडे ऊर्फ देश देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात; हुबळी, कर्नाटक - हयात) हा प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन उद्योजक व आँत्रप्रेनर आहे. इ.स. १९९८ साली स्थापलेल्या सायकामोर नेटवर्क्स नावाच्या इंटरनेट कंपनीचा व मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या तंत्रशिक्षण संस्थेच्या देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन या केंद्राचा सहसंस्थापक आहे.

बाह्य दुवे[संपादन]