"ऊर्मिला कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो Abhijitsathe ने लेख ऊर्मिला कानेटकर वरुन ऊर्मिला कानिटकर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
| पार्श्वभूमी_रंग = |
| पार्श्वभूमी_रंग = |
||
| नाव = ऊर्मिला कानेटकर |
| नाव = ऊर्मिला कानेटकर |
||
| चित्र = |
| चित्र = ऊर्मिला कानेटकर.jpg |
||
| चित्र_रुंदी = |
| चित्र_रुंदी = |
||
| चित्र_शीर्षक = |
| चित्र_शीर्षक = |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
| प्रमुख_चित्रपट = [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]] <br> [[सावली (चित्रपट)|सावली]] <br > |
| प्रमुख_चित्रपट = [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]] <br> [[सावली (चित्रपट)|सावली]] <br > |
||
}} |
}} |
||
'''ऊर्मिला कानेटकर''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या [[कथक|कथ्थक]] नर्तिका व [[ |
'''ऊर्मिला कानेटकर''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या [[कथक|कथ्थक]] नर्तिका व [[मराठी]] [[अभिनेत्री]] आहेत. |
||
== जीवन == |
== जीवन == |
||
ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे]] येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू [[आशा जोगळेकर]] यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. |
ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे]] येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू [[आशा जोगळेकर]] यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. अभिनेते [[आदिनाथ कोठारे]] हे त्यांचे पती आहेत. |
||
[[इ.स. १९९७]] साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ''आझादी की जंग'' हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरांचा सहभाग होता. |
[[इ.स. १९९७]] साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ''आझादी की जंग'' हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरांचा सहभाग होता. |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
[[इ.स. २००६]] साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे. |
[[इ.स. २००६]] साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे. |
||
[[झी मराठी]] |
[[झी मराठी]] दूरचित्रवाणी वाहिनीवर दाखविल्या गेलेल्या [[असंभव (मालिका)]] या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ’तुझ्याविना’ या दूरचित्रवाणीतही त्यांची मुख्य भूमिका आहे. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२१:४९, २९ मार्च २०१५ ची आवृत्ती
ऊर्मिला कानेटकर | |
---|---|
चित्र:ऊर्मिला कानेटकर.jpg | |
जन्म |
ऊर्मिला कानेटकर मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी) |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख चित्रपट |
शुभमंगल सावधान सावली |
ऊर्मिला कानेटकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या कथ्थक नर्तिका व मराठी अभिनेत्री आहेत.
जीवन
ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म महाराष्ट्रात पुणे येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. अभिनेते आदिनाथ कोठारे हे त्यांचे पती आहेत.
इ.स. १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आझादी की जंग हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरांचा सहभाग होता.
ऊर्मिला या ओडिसी या नृत्यशैलीचे शिक्षणही सुजाता महापात्रा यांच्याकडून घेत आहेत.
इ.स. २००६ साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.
झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर दाखविल्या गेलेल्या असंभव (मालिका) या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ’तुझ्याविना’ या दूरचित्रवाणीतही त्यांची मुख्य भूमिका आहे.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ऊर्मिला कोठारे चे पान (इंग्लिश मजकूर)