Jump to content

"भावगीते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मर...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८३: ओळ ८३:
|-
|-
|
|
|केतकीच्या बनी तेथे
|अशोक जी. परांजपे
|[[अशोक पत्की]]
|[[सुमन कल्याणपूर]]
|बागेश्री/गोरख कल्याण
|-
|
|
|केशवा माधवा
|रमेश अणावकर
|[[दशरथ पुजारी]]
|[[सुमन कल्याणपूर]]
|दुर्गा/पहाडी
|-
|
|
|गुरू परमात्मा परेशु
|[[एकनाथ]]
|[[श्रीधर फडके]]
|[[सुरेश वाडकर]]
|शंकरा
|-
|
|
|घननीळा लडिवाळा
|[[ग.दि. माडगूळकर]]
|[[दत्ता डावजेकर]]
|[[माणिक वर्मा]]
|पहाडी
|-
|
|
|चांदण्या रात्रीतले हे स्वप्न
|[[शांता शेळके]]
|[[वसंत पवार]]
|[[माणिक वर्मा]]
|मिश्र मांड
|-
|
|
|जग हे बंदीशाळा (चित्रगीत)
|[[ग.दि. माडगूळकर]]
|[[सुधीर फडके]]
|[[सुधीर फडके]]
|मिश्र मांड
|-
|
|जय जय महाराष्ट्र माझा
|[[राजा बढे]]
|[[श्रीनिवास खळे]]
|[[शाहीर साबळे]] व इतर
|भूप
|-
|
|जेव्हा तुझ्या बटांना
|[[मंगेश पाडगावकर]]
|[[श्रीनिवास खळे]]
|[[सुरेश वाडकर]]
|मिश्र खमाज/मांड
|-
|
|जो आवडतो सर्वांना
|[[पी.सावळाराम]]
|[[वसंत प्रभू]]
|[[लता मंगेशकर]]
|मिश्र मांड
|-
|
|डाव मांडून मांडून
|[[ना.घ. देशपांडे]]
|राम फाटक
|[[सुधीर फडके]]
|पहाडी
|-
|
|डोळे हे जुलमी गडे
|[[भा.रा. तांबे]]
|[[वसंत प्रभू]]
|[[आशा भोसले]]
|मिश्र मारु बिहाग
|-
|
|तिन्हीसांजा सखे मिळाल्या
|[[भा.रा.तांबे]]
|[[हृदयनाथ मंगेशकर]]
|[[लता मंगेशकर]]
|मिश्र यमन
|-
|
|तुझ्या गळा माझ्या गळा
|[[भा.रा. तांबे]]
|[[वसंत प्रभू]]
|[[सुधीर फडके]], [[आशा भोसले]]
|भीमपलासी
|-
|
|त्या चित्तचोरट्याला
|[[राजा बढे]]
|[[मधुकर गोळवलकर]]
|[[माणिक वर्मा]]
|मिश्र खमाज
|-
|
|त्यांनीच छेडिले गं
|उमाकांत काणेकर
|[[श्रीकांत ठाकरे]]
|[[शोभा गुर्टू]]
|मिश्र खमाज
|-
|
|दयाघना
|[[सुधीर मोघे]]
|[[हृदयनाथ मंगेशकर]]
|[[सुरेश वाडकर]]
|पूर्वी
|-
|
|पूर्वेच्या देवा
|[[गंगाधर महांबरे
|[[वीणा चिटको]]
|[[रामदास कामत]]
|भूप
|-
|
|प्रेम केले काय हा
|[[राजा बढे]]
|[[कुमार गंधर्व]]
|कुमार गंधर्व]]
|मिश्र पहाडी
|-
|
|प्रेम तुझ्यावर करिते मी रे
|[[पी.सावळाराम]]
|[[वसंत प्रभू]]
|[[लता मंगेशकर]]
|सिंध भैरवी
|-




|}
|}



२३:२५, २८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.

भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्याय रागावर आधारलेले असायचे. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.

क्र. भावगीताचे शब्द कवी संगीतकार गायक/गायिका राग
असेन मी नसेन मी शांता शेळके यशवंत देव अरुण दाते भैरवी
असेच होते म्हणायचे तर विंदा करंदीकर दत्ता डावजेकर सुधीर फडके बागेश्री
आस आहे अंतरी या मधुकर जोशी दशरथ पुजारी सुमन कल्याणपूर पहाडी
ऊर्मिले त्रिवार वंदन तुला राजा मंगळवेढेकर राम फाटक राम फाटक भैरवी
एकतारी गाते योगेश्वर अभ्यंकर श्रीनिवास खळे[ माणिक वर्मा मिश्र रागेश्री
एकतारीसंगे एकरूप झालो (चित्रगीत) जगदीश खेबुडकर सुधीर फडके सुधीर फडके यमन कल्याण
एक धागा सुखाचा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके शिवरंजनी
कधी बहर कधि शिशिर मंगेश पाडगावकर यशवंत देव सुधीर फडके मिश्र केरवाणी
कल्पवृक्ष कन्येसाठी पी.सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर पहाडी
कशी रे भेटू तुला राजा बढे श्रीनिवास खळे मालती पांडे पहाडी
केतकीच्या बनी तेथे अशोक जी. परांजपे अशोक पत्की सुमन कल्याणपूर बागेश्री/गोरख कल्याण
केशवा माधवा रमेश अणावकर दशरथ पुजारी सुमन कल्याणपूर दुर्गा/पहाडी
गुरू परमात्मा परेशु एकनाथ श्रीधर फडके सुरेश वाडकर शंकरा
घननीळा लडिवाळा ग.दि. माडगूळकर दत्ता डावजेकर माणिक वर्मा पहाडी
चांदण्या रात्रीतले हे स्वप्न शांता शेळके वसंत पवार माणिक वर्मा मिश्र मांड
जग हे बंदीशाळा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके मिश्र मांड
जय जय महाराष्ट्र माझा राजा बढे श्रीनिवास खळे शाहीर साबळे व इतर भूप
जेव्हा तुझ्या बटांना मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे सुरेश वाडकर मिश्र खमाज/मांड
जो आवडतो सर्वांना पी.सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर मिश्र मांड
डाव मांडून मांडून ना.घ. देशपांडे राम फाटक सुधीर फडके पहाडी
डोळे हे जुलमी गडे भा.रा. तांबे वसंत प्रभू आशा भोसले मिश्र मारु बिहाग
तिन्हीसांजा सखे मिळाल्या भा.रा.तांबे हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर मिश्र यमन
तुझ्या गळा माझ्या गळा भा.रा. तांबे वसंत प्रभू सुधीर फडके, आशा भोसले भीमपलासी
त्या चित्तचोरट्याला राजा बढे मधुकर गोळवलकर माणिक वर्मा मिश्र खमाज
त्यांनीच छेडिले गं उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे शोभा गुर्टू मिश्र खमाज
दयाघना सुधीर मोघे हृदयनाथ मंगेशकर सुरेश वाडकर पूर्वी
पूर्वेच्या देवा [[गंगाधर महांबरे वीणा चिटको रामदास कामत भूप
प्रेम केले काय हा राजा बढे कुमार गंधर्व कुमार गंधर्व]] मिश्र पहाडी
प्रेम तुझ्यावर करिते मी रे पी.सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर सिंध भैरवी


(अपूर्ण)